नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यात सकाळपासून जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. कुलगाम चकमकीदरम्यान एक जवान शहीद झाल्याचे वृत्त समोर आले आहे. ...
लष्कराने उघडलेल्या जोरदार आघाडीमुळे काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांची दाणादाण उडाली आहे. दरम्यान, खोऱ्यातील गांदरबल जिल्ह्यातील दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्ध्वस्त केला आहे. ...
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. भारतीय जवानही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. ...
जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी (25 नोव्हेंबर) सकाळी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. ...
Jammu Kashmir :जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात भारतीय लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत जवानांनी सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. ...