लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

काश्मीरप्रश्नी नरेंद्र मोदी अपयशी - मेहबुबा मुफ्ती - Marathi News | Kashmir problem Narendra Modi fails - Mehbooba Mufti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरप्रश्नी नरेंद्र मोदी अपयशी - मेहबुबा मुफ्ती

मोदी काश्मीरप्रश्नी सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी केला. ...

त्याने तिला काश्मीर, दिल्ली फिरवले.. तिने त्याला थेट ‘जेलवारी’घडवली  - Marathi News | He travelling her in Kashmir, Delhi and She pushed her directly to custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :त्याने तिला काश्मीर, दिल्ली फिरवले.. तिने त्याला थेट ‘जेलवारी’घडवली 

आरोपीने त्याच्याजवळील दोन्ही मोबाईलचा वापर टाळून कोणत्याही बँक, गॅस एजन्सी, किंवा इतर साधनांचा वापर करण्याचे टाळले होते. ...

'सुंदर ते स्थान'.... नदीया किनारे - Marathi News | 'Beautiful place' .... river bank | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :'सुंदर ते स्थान'.... नदीया किनारे

Jammu Kashmir : सोपोरमध्ये जवानांनी केला दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu Kashmir : two militants killed in sopore encounter in jammu and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir : सोपोरमध्ये जवानांनी केला दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमधील चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ...

Jammu Kashmir : दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात चार पोलीस शहीद - Marathi News | Jammu Kashmir : Three policemen lost their lives after terrorists attacked police post in Zainapora, Shopian | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir : दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात चार पोलीस शहीद

Jammu Kashmir : काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या कुरापती दिवसेंदिवस वाढताहेत. शोपियान जिल्ह्यात दहशतावाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. ...

जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये मोठी बर्फवृष्टी - Marathi News | Big snow in Jammu and Kashmir and Himachal Pradesh | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये मोठी बर्फवृष्टी

जम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद - Marathi News | Jammu-Kashmir: The Mughal Road closed due to snowfall | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद

जम्मू-काश्मीरमध्ये चौदा वर्षाच्या दहशतवाद्याचा खात्मा - Marathi News | jammu kashmir securuty forces terrorist encounter mujgund mudasir killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये चौदा वर्षाच्या दहशतवाद्याचा खात्मा

श्रीनगरजवळील मुजगुंड भागात शनिवारपासून दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. भारतीय जवानांना एका पाकिस्तानी दहशतवाद्यासह दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. यामध्ये मुदासीर नावाच्या दहशतवाद्याचा समावेश असून तो अवघा 14 वर्षाचा आहे. ...