नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अॅन्टोनियो ग्युटर्स यांना फोन करून त्यांच्याकडे काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रवक्त्या स्टेफे न ड्युजारिक यांनी ही माहिती दिली. ...
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे दोन अधिकारी शहीद झाले आहेत. ...
जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारपासून राष्ट्रपती राजवट करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील सहा महिन्यांची राज्यपाल राजवट 19 डिसेंबर रोजी संपुष्टात आल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्र सरकारने केली होती. ...
दहशतवाद्यांविरोधातील कारवाईनंतर येथील स्थानिक नागरिक आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये धुमश्चक्री झाली. यावेळी नागरिकांनी सुरक्षा जवानांवर दगडफेक केली. सुरक्षा जवानांनी नागरिकांचा जमाव पांगविण्यासाठी केलेल्या गोळीबारात आठ नागरिकांचा मृत्यू झाला. ...