नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं? अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत? काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर "उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस
जम्मू-काश्मीर FOLLOW Jammu kashmir, Latest Marathi News
मेजर शशीधरन नायर यांच्या हौतात्म्यावरुन शिवसेनेचं शरसंधान ...
काश्मीर येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर शशीधरन नायर यांना पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अखेरचा निरोप देण्यात आला. ...
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. कुलगाममधील काटापोरा भागात ही चकमक झाली ... ...
पुण्यातील नायर कुटुंबालाही बारा दिवसांपूर्वी नववर्षाचे आगमन साजरा करणारा आपला मुलगा आज या जगात नसेल याची पुसटशी कल्पनाही नव्हती. ...
हल्ल्यात भारतीय लष्कराचे दोन जवान जखमी ...
नियंत्रण रेषेवरील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये शुक्रवारी संध्याकाऴी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. ...
तरुणाईत सध्या पबजीची प्रचंड पाहायला मिळते ...
फैसल हे पहिले काश्मीरी तरुण होते ज्यांनी युपीएससीमध्ये टॉप केले होते. फैसल हे 2010 मधील बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ...