लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

सरहद संस्थेच्या वतीने जम्मू-काश्मीर सांस्कृतिक, चित्रपट महोत्सव - Marathi News | Jammu-kashmir Cultural front in Film Festival by sarhad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरहद संस्थेच्या वतीने जम्मू-काश्मीर सांस्कृतिक, चित्रपट महोत्सव

जम्मू-काश्मीरचे सांस्कृतिक संचित, परंपरा, तसेच चित्रपटांमधून होणारे तेथील सामाजिक, राजकीय परिस्थितीचे वर्णन याबद्दल सामान्यांना कमालीचे कुतूहल असते. ...

अब देखना है कश्मीर में खिलेगी किसकी कली? - Marathi News | To see now, whose bud is thrown in Kashmir? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अब देखना है कश्मीर में खिलेगी किसकी कली?

विकासकामांच्या उद्घाटनांनी भाजपा उडवणार धुरळा; राज्यपाल राजवटीतील राज्यात दोन वर्षांपासून राजकीय अस्थैर्य ...

जय जवान! घातपाताचा कट उधळला, दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Security forces neutralise two terrorists during encounter in Khonmoh, Srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय जवान! घातपाताचा कट उधळला, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगरमधील खोनमोह येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. ...

एक 'सॅल्यूट' तर बनतोच यार... बारामुल्लानंतर भारतीय सैन्याचं लक्ष्य 'मिशन काश्मीर' - Marathi News | A 'salute' to indian Army... After the Baramulla, the mission of the Indian army is 'mission Kashmir' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक 'सॅल्यूट' तर बनतोच यार... बारामुल्लानंतर भारतीय सैन्याचं लक्ष्य 'मिशन काश्मीर'

जवानांच्या यशस्वी कारवाईनंतर बारामुल्ला जिल्हा दहशवादमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. ...

बारामुल्लामधून हिज्बुल 'ऑल आउट'; काश्मीर खोऱ्यात भारतीय लष्कराची कमाल - Marathi News | Jammu Kashmir : baramulla became first terror free district of kashmir valley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बारामुल्लामधून हिज्बुल 'ऑल आउट'; काश्मीर खोऱ्यात भारतीय लष्कराची कमाल

सीमारेषेपलिकडून वारंवार भ्याड हल्ला करणाऱ्यांचं कंबरडं मोडण्यासाठी भारतीय लष्करानं मोहीम हाती घेतली आहे. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेली मोहीम लष्कराने अधिकच तीव्र केली आहे. ...

 काश्मीरमधील बारामुला येथे झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान - Marathi News | Three militants were killed in an encounter at Baramulla in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : काश्मीरमधील बारामुला येथे झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेली मोहीम लष्कराने अधिकच तीव्र केली आहे. ...

Jammu Kashmir : शोपियानमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Shopian encounter: Two terrorists have been neutralized by the security forces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir : शोपियानमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या शोपियानममधील हेफ श्रीमल भागात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी (22 जानेवारी) सकाळी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...

Jammu Kashmir : बडगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | jammu and kashmir an encounter between terrorists and security forces in chari sharief in budgam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir : बडगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील चारी शरीफ परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सोमवारी सकाळी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...