लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

दहशतवाद्यांच्या विरोधात 56 इंचाची छाती अपयशी ठरली, ओमर अब्दुल्ला यांची मोदींवर टीका  - Marathi News | 56-inch chest fails against terrorists, Omar Abdullah's attacks on PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांच्या विरोधात 56 इंचाची छाती अपयशी ठरली, ओमर अब्दुल्ला यांची मोदींवर टीका 

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुका आगामी लोकसभा निवडणुकासोबत घेण्यात येणार नाहीत यावरून जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मोदींवर जोरदार टीका केली ...

'मोदी पाकिस्तानला शरण गेल्यानेच काश्मिरात विधानसभा निवडणुका नाहीत' - Marathi News | Kashmir elections are not the elections for Modi to surrender to Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदी पाकिस्तानला शरण गेल्यानेच काश्मिरात विधानसभा निवडणुका नाहीत'

मोदी सरकार पाकिस्तान व दहशतवाद्यांना शरण गेल्यामुळेच लोकसभा निवडणुकांबरोबर जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुका घेण्याचा निर्णय टाळण्यात आला अशी खरमरीत टीका नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे. ...

लोकसभेसोबत आंध्र, ओडिशा, अरुणाचल व सिक्किममध्ये विधानसभा निवडणूक - Marathi News | Assembly elections in Andhra, Odisha, Arunachal and Sikkim along with Loksabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेसोबत आंध्र, ओडिशा, अरुणाचल व सिक्किममध्ये विधानसभा निवडणूक

मात्र जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती प्रतिकूल ...

काश्मीरमधील वृत्तपत्रांनी ठेवले पहिले पान कोरे - Marathi News | Newspapers in Kashmir put the first pan round | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधील वृत्तपत्रांनी ठेवले पहिले पान कोरे

जाहिराती बंद केल्याने सरकारचा निषेध ...

Lok Sabha Election 2019 : सुरक्षेच्या प्रश्नामुळे जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक लांबणीवर - Marathi News | Lok Sabha Election 2019: Jammu and Kashmir Legislative Assembly election postponed due to security concerns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lok Sabha Election 2019 : सुरक्षेच्या प्रश्नामुळे जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक लांबणीवर

सुरक्षेच्या कारणामुळे जम्मू काश्मीरमधील विधानसभेची निवडणूक लोकसभा निवडणुकीसोबत न घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.  ...

जमात-ए-इस्लामीचे इसिससोबत होते संबंध - Marathi News | The relationship between Jamaat-e-Islami and I | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जमात-ए-इस्लामीचे इसिससोबत होते संबंध

अलिकडेच बंदी घातलेल्या जम्मू - काश्मिरातील सक्रीय संघटना जमात -ए-इस्लामी जम्मू काश्मीर या संघटनेचे पाकिस्तानातील आयएसआयशी संपर्क होता ...

'मुस्लिमांच्या डोक्यावर युद्धाची टांगती तलवार; मोदीजी देश सर्वांचा आहे हे आधी स्पष्ट करा' - Marathi News | pm should make it very clear that this nation doesnt belong to one party says farooq abdullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मुस्लिमांच्या डोक्यावर युद्धाची टांगती तलवार; मोदीजी देश सर्वांचा आहे हे आधी स्पष्ट करा'

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख फारूक अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ...

शनिवार की सोमवार ? लोकसभा निवडणुकीचा मुहूर्त दोन-तीन दिवसांत ठरणार - Marathi News | loksabha elections dates will be announce in few days by central elections commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शनिवार की सोमवार ? लोकसभा निवडणुकीचा मुहूर्त दोन-तीन दिवसांत ठरणार

गेल्या लोकसभा निवडणुकीची घोषणा 5 मार्च रोजी करण्यात आली होती त्यावेळी 9 टप्प्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. त्यामुळे आगामी दोन-तीन दिवसांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकींची घोषणा करू शकते ...