लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

दहशतवाद्यांना संपवण्याआधी जवानांनी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची का?- मोदी - Marathi News | lok sabha election 2019 Will Jawans Take Permission From Election Commission Before Killing Terrorists Asks PM narendra Modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :दहशतवाद्यांना संपवण्याआधी जवानांनी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची का?- मोदी

काश्मीरमधील सुरक्षा दलांच्या कारवाईचा उल्लेख करत मोदींचा सवाल ...

काश्मीरमध्ये आयएसची घुसखोरी? उपखंडामध्ये नवा प्रांत स्थापन केल्याची घोषणा  - Marathi News | IS infiltration in Kashmir? Announcement of establishment of new province in subsection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये आयएसची घुसखोरी? उपखंडामध्ये नवा प्रांत स्थापन केल्याची घोषणा 

नुकत्याच श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेपासून जगाला असलेला धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. दरम्यान... ...

संडे स्पेशल मुलाखत : '' जम्मू '' तील तरुणाईला व्यवसायभिमुख बनविण्यास देणार प्राधान्य  - Marathi News | Prefer to make youth business oriented of jammu kashmir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संडे स्पेशल मुलाखत : '' जम्मू '' तील तरुणाईला व्यवसायभिमुख बनविण्यास देणार प्राधान्य 

’आजवर जम्मू  काश्मीर म्हटल्यास आपल्याला तेथील अराजकता दिसून येते. मात्र त्या अराजकतेचा तेथील नागरिकांवर काय परिणाम होतो याची आपणास कल्पना नसते... ...

खुर्ची वाचविण्यासाठी जम्मू काश्मीरच्या राज्यपालांची चमचेगिरी- संजय निरुपम - Marathi News | Sanjay Nirupam Reaction on J&K Governor statement on Rajiv Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खुर्ची वाचविण्यासाठी जम्मू काश्मीरच्या राज्यपालांची चमचेगिरी- संजय निरुपम

आपल्या देशात जितके राज्यपाल असतात ते सरकारचे चमचे असतात. सत्यपाल मलिक पण एक चमचे आहेत. राजीव गांधी यांना बोफार्स घोटाळ्याच्या आरोपातून कोर्टाकडून निर्दोष सिद्ध करण्यात आलं होतं ...

रामबनमध्ये दरड कोसळल्यानं जम्मू-श्रीनगर हायवे बंद, 1500 वाहनं पडली अडकून - Marathi News | Jammu-Srinagar highway closed, 1500 vehicles got stuck in Ramban | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामबनमध्ये दरड कोसळल्यानं जम्मू-श्रीनगर हायवे बंद, 1500 वाहनं पडली अडकून

रामबनमधल्या डिगडोलमध्ये दरड कोसळल्यामुळे काल रात्री श्रीनगर-जम्मू महामार्ग बंद करण्यात आला आहे. ...

काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश; इस्लामिक स्टेटचा कमांडर ठार - Marathi News | Zakir Moosas close aide ishfaq ahmad sofi gunned down in Sopore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश; इस्लामिक स्टेटचा कमांडर ठार

जवानांकडून इशफाक अहमद सोफीचा खात्मा ...

पत्रकारांना लाचप्रकरणी भाजप नेत्यांवर गुन्हा, प्रेस क्लबचा आरोप प्रदेशाध्यक्षांनी फेटाळला - Marathi News | The state president rejected the allegation of bribery and press club allegations against the leaders of the press | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्रकारांना लाचप्रकरणी भाजप नेत्यांवर गुन्हा, प्रेस क्लबचा आरोप प्रदेशाध्यक्षांनी फेटाळला

लेह पोलिसांनी प्रदेश भाजप विरोधात पत्रकारांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. लडाख मतदारसंघात लेहमध्ये मतदानापूर्वी चार दिवस आधी हा प्रकार घडला. ...

जम्मू काश्मीरमधील उधमपूरला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मिळाला रस्ता - Marathi News | jammu kashmir Udhampur village gets its first road since Independence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरमधील उधमपूरला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मिळाला रस्ता

पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून रस्ता 'मार्गी' ...