लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

शब्बीर शाह, आसिया अंद्राबी आणि मसरत आलम यांना १० दिवसांची एआयए कोठडी  - Marathi News | Shabbir Shah, Asea Andrabi and Masarat Alam get 10-day NIA custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शब्बीर शाह, आसिया अंद्राबी आणि मसरत आलम यांना १० दिवसांची एआयए कोठडी 

कोर्टाने या तिन्ही नेत्यांना दहा दिवसांसाठी एनआयएकडे सोपवण्यास मुभा दिली.  ...

मुस्लिम बांधवांसाठी जम्मू-काश्मीर पोलिसांनी केले इफ्तार पार्टीचे आयोजन - Marathi News | J&K Police organise Iftar party for Muslims in Poonch | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिम बांधवांसाठी जम्मू-काश्मीर पोलिसांनी केले इफ्तार पार्टीचे आयोजन

जम्मू-काश्मीर पोलिसांनी मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे.  ...

काश्मिरात मारले गेलेले ७५ टक्के अतिरेकी स्थानिक - Marathi News | 75 percent of the local terrorists who were killed in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात मारले गेलेले ७५ टक्के अतिरेकी स्थानिक

यावर्षी १०३ अतिरेकी ठार : अतिरेकी संघटनेत सहभागी होणाऱ्या तरुणांच्या संख्येत घट ...

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज सियाचिन दौऱ्यावर - Marathi News | defence minister rajnath singh to visit siachen srinagar pakistan anti terror operations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज सियाचिन दौऱ्यावर

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज सियाचिन दौऱ्यावर आहेत. संरक्षणमंत्रिपद स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. ...

Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा - Marathi News | One terrorist killed in exchange of fire between security forces and terrorists in Molu-Chitragam area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सोमवारी (3 जून) पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...

जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | encounter of two terrorists in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

शोधमोहिम सुरु असताना सुरक्षा दलावर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. ...

लष्कराकडून पूँछ भागात इफ्तार पार्टीचे आयोजन - Marathi News | Organizing the Iftar Party in the Poonch Area from the Army | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराकडून पूँछ भागात इफ्तार पार्टीचे आयोजन

लष्कराकडून पूँछ भागात इफ्तार पार्टीचे आयोजन   ...

Jammu And Kashmir : कुलगाम चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा - Marathi News | Exchange of fire between terrorists and security forces in Tazipora, Mohammadpora area of Kulgam district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : कुलगाम चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये बुधवारी (29 मे) पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...