लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

टेरर फंडिंग प्रकरण: NIA कडून श्रीनगरमधील व्यापाऱ्यांच्या घरावर धाडी  - Marathi News | NIA raids underway at 4 locations in Baramulla district of North Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टेरर फंडिंग प्रकरण: NIA कडून श्रीनगरमधील व्यापाऱ्यांच्या घरावर धाडी 

एनआयएच्या सूत्रांनूसार एका अन्य छापेमारी श्रीनगरमधील परिमपोरा येथील फळ बाजारात केली गेली. ही छापेमारी एनआयएकडून टेरर फंडिगच्या चौकशीसाठी केली गेली. ...

अजित डोवालांच्या दौऱ्यानंतर काश्मीरमध्ये 10 हजार अतिरिक्त जवान, मेहबूबा मुफ्तींचा विरोध - Marathi News | center airlifts 10000 security forces to kashmir after nsa ajit dovals visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित डोवालांच्या दौऱ्यानंतर काश्मीरमध्ये 10 हजार अतिरिक्त जवान, मेहबूबा मुफ्तींचा विरोध

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. ...

Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर मुन्ना लाहोरीचा खात्मा  - Marathi News | kashmir army took revenge jaish e mohammed 19 year old ied expert munna lahori killed in encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर मुन्ना लाहोरीचा खात्मा 

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी चकमक झाली. चकमकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर मुन्ना लाहोरीचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे.  ...

काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान  - Marathi News | Two terrorists gunned down by security forces in Bunbazaar, Shopian | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. ...

Kargil Vijay Diwas : पाकिस्तानच्या 48 जवानांना ठार करत या जवानाने फडकवला होता तिरंगा - Marathi News | Kargil Vijay Diwas: Story of Digendra Singh, who killed 48 Pakistani soldiers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kargil Vijay Diwas : पाकिस्तानच्या 48 जवानांना ठार करत या जवानाने फडकवला होता तिरंगा

कारगिलच्या रणभूमीवर लढल्या गेलेल्या युद्धाला आज 20 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने देशभरात शहीद जवानांना मानवंदना देण्यात येत आहे. ...

Kargil Vijay Diwas : यांच्या शौर्यासमोर मृत्यूही हरला; 15 गोळ्या झेलूनही शत्रूला मात देणाऱ्या योगेंद्र यादव यांची कहाणी - Marathi News | Kargil Vijay Diwas: The story of Yogendra Yadav, who defeated the enemy even after Seriously injuries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kargil Vijay Diwas : यांच्या शौर्यासमोर मृत्यूही हरला; 15 गोळ्या झेलूनही शत्रूला मात देणाऱ्या योगेंद्र यादव यांची कहाणी

1999 मध्ये झालेल्या या युद्धात भारतीय लष्करामधील अनेक जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवत पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले होते. याच शूरवीरांमधील एक नाव म्हणजे सुभेदार योगेंद्र यादव. ...

काश्मीरविषयक देशाचं धोरण कोणतं? खरे कोण? ट्रम्प की मोदी ! - Marathi News | Editorial on Trump's Statement on Kashimr & Narendra Modi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काश्मीरविषयक देशाचं धोरण कोणतं? खरे कोण? ट्रम्प की मोदी !

अमेरिकेच्या अध्यक्षपदावर असलेला एक जबाबदार नेता काश्मीरबाबत असे वक्तव्य करतो आणि ते पंतप्रधान मोदींच्या नावावर टाकतो तेव्हा ती बाब वादग्रस्त ठरते व देशाचे काश्मीरविषयक नेमके धोरण कोणते हा प्रश्न देशासमोर व जगासमोरही उभा करते. ...

पंतप्रधानांच्या स्पष्टीकरणासाठी विरोधक आग्रही - Marathi News | Opponents insist on PM's explanation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधानांच्या स्पष्टीकरणासाठी विरोधक आग्रही

काश्मीर मध्यस्थी : लोकसभेतून सभात्याग ...