लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

राहुल गांधींना काश्मीरमधून परत पाठवलं, श्रीनगर विमानतळावरुनच 'दिल्लीवापसी'  - Marathi News | Rahul Gandhi sent back from kashmir, returning to Delhi from Srinagar Airport after visit of jammu and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना काश्मीरमधून परत पाठवलं, श्रीनगर विमानतळावरुनच 'दिल्लीवापसी' 

जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना काश्मीरमध्ये येण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. ...

Jammu And Kashmir : काँग्रेस नेते राहुल गांधी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर  - Marathi News | Opposition Leaders, Including Rahul Gandhi, to Visit Srinagar Today as J&K Lockdown Continues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : काँग्रेस नेते राहुल गांधी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर 

कलम 370 हटविल्यानंतर पहिल्यांदाच राहुल गांधी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ...

फुटीरतावाद्यांची मोर्चाची हाक; श्रीनगरमध्ये पुन्हा निर्बंध लागू - Marathi News | Authorities in Srinagar increase restrictions ahead of Friday prayers after separatist call for protests | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फुटीरतावाद्यांची मोर्चाची हाक; श्रीनगरमध्ये पुन्हा निर्बंध लागू

जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याच्या निषेधार्थ लोकांनी मोर्चा काढावा, असे आवाहन करणारी फुटीरतवाद्यांच्या संयुक्त विरोधी समितीची भित्तीपत्रके झळकल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून श्रीनगरमध्ये पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले. ...

प्रमुख विरोधी पक्षनेत्यांसह राहुल गांधी उद्या काश्मीरला जाणार; काश्मिरी लोकांशी साधणार संवाद - Marathi News | A delegation of Opposition party leaders to visit SRINAGAR tomorrow with Congress leaders Rahul Gandhi, | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रमुख विरोधी पक्षनेत्यांसह राहुल गांधी उद्या काश्मीरला जाणार; काश्मिरी लोकांशी साधणार संवाद

जम्मू काश्मीरमध्ये गेल्यानंतर राहुल गांधी तेथील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. ...

Jammu And Kashmir: नौशेरा सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत भारताचा एक जवान शहीद - Marathi News | Army Trooper Killed in Pakistan Firing Along LoC in Jammu and Kashmir's Nowshera sector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir: नौशेरा सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत भारताचा एक जवान शहीद

पाकिस्ताने पुन्हा एकदा  शुक्रवारी नौशेरा सेक्टरमध्ये सीमारेषेवर गोळीबार करत शस्त्रसंधीचं उल्लघंन केलं. ...

एमआय-17 हेलिकॉप्टर दुर्घटनेप्रकरणी हवाई दलाचे पाच अधिकारी दोषी  - Marathi News | Five IAF officers found guilty in Mi-17 chopper crash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एमआय-17 हेलिकॉप्टर दुर्घटनेप्रकरणी हवाई दलाचे पाच अधिकारी दोषी 

एमआय-17 विमानाला झालेल्या दुर्घटनेप्रकरणी हवाई दलाच्या पाच अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. ...

काश्मीरप्रश्नी फ्रान्सची भारताला साथ, द्विपक्षीय चर्चेतून तोडगा काढण्याचा दिला सल्ला - Marathi News | India & Pakistan will have to find a solution together - Emmanuel Macron | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीरप्रश्नी फ्रान्सची भारताला साथ, द्विपक्षीय चर्चेतून तोडगा काढण्याचा दिला सल्ला

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा मुद्दा ठरलेल्या काश्मीर प्रश्नावर फ्रान्सने पुन्हा एकदा भारताला साथ दिली आहे. ...

काश्मीरमध्ये बाजारपेठा बंदच; रस्त्यांवर वाहनांची वर्दळ, लोकही पडले बाहेर - Marathi News | Market closed in Kashmir; Vehicles on the roads, people also fell outside | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये बाजारपेठा बंदच; रस्त्यांवर वाहनांची वर्दळ, लोकही पडले बाहेर

राज्यातील प्राथमिक शाळा सोमवारपासून व माध्यमिक शाळा बुधवारपासून पुन्हा सुरू झाल्या. श्रीनगरमध्ये अनेक ठिकाणी असलेले बॅरिकेडस् काढून टाकण्यात आले आहेत. ...