लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

गस्ती वाहनावर दहशतवादी हल्ला; तीन दहशतवाद्यांचा खात्मा; एक जवान शहीद - Marathi News | Terrorist attack on patrol vehicle; three terrorists killed; one martyr | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गस्ती वाहनावर दहशतवादी हल्ला; तीन दहशतवाद्यांचा खात्मा; एक जवान शहीद

गस्तीवरील जवानांच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. ...

भारताच्या मुत्सद्देगिरीपुढे पाक हतबल, काश्मीर मुद्द्यावर इम्रान खान यांनी 'कबूल' केली हार! - Marathi News | UNGA: Imran Khan and Pakistan has lost the hopes over Jammu Kashmir issue, article 370 and 35 A | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या मुत्सद्देगिरीपुढे पाक हतबल, काश्मीर मुद्द्यावर इम्रान खान यांनी 'कबूल' केली हार!

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेत जाऊन काश्मीरवरून रडगाणं गात आहेत, पण... ...

काश्मीरवर डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा मध्यस्थीचा प्रस्ताव - Marathi News | Donald Trump proposes mediation over Kashmir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीरवर डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा मध्यस्थीचा प्रस्ताव

एक दिवसापूर्वीच ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली होती. ...

भारत प्रश्न तडीस नेण्याचे सामर्थ्य ; आम्हाला कोणाची मध्यस्थी नको   - Marathi News | The power to resolve questions in India; We do not want anyone to mediate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारत प्रश्न तडीस नेण्याचे सामर्थ्य ; आम्हाला कोणाची मध्यस्थी नको  

काश्मीरची एक इंचही जमीन पाकिस्तानला मिळू देता कामा नये. एक घाव दोन तुकडे करण्याची आता खरी वेळ आली आहे.. ...

काश्मिरींना स्वयंनिर्णयाचा अधिकार द्या, तिथे आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप करा; ब्रिटनमधील मजूर पक्षाची मागणी  - Marathi News | British Labor Party Demand for the international intervention in Kashmir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मिरींना स्वयंनिर्णयाचा अधिकार द्या, तिथे आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप करा; ब्रिटनमधील मजूर पक्षाची मागणी 

ब्रिटनमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या मजूर पक्षाने बुधवारी एक आपातकालिन प्रस्ताव पारीत केला असून, या प्रस्तावाच्या माध्यमातून काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची मागणी केली आहे. ...

काश्मीर खोऱ्यात सामान्य व्यवहार विस्कळीतच - Marathi News | Normal transactions in the Kashmir Valley are disrupted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर खोऱ्यात सामान्य व्यवहार विस्कळीतच

सार्वजनिक वाहतूक बंद; शाळकरी मुले राहिली घरीच ...

मोदींवर आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव नाही; पंतप्रधान इम्रान खान यांची खंत - Marathi News | The international community is under no pressure from Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदींवर आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव नाही; पंतप्रधान इम्रान खान यांची खंत

पाकिस्तानचा कांगावा सुरूच, काश्मीरचा मुद्दा मांडणारच ...

पाकने ड्रोनद्वारे भारतात टाकल्या रायफली; चिनी बनावटीच्या आठ ड्रोनचा केला वापर - Marathi News | Pak launches drone rifles in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकने ड्रोनद्वारे भारतात टाकल्या रायफली; चिनी बनावटीच्या आठ ड्रोनचा केला वापर

काश्मिरी अतिरेक्यांना खलिस्तानींची मदत ...