लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

संजय राऊतांनी सांगितला 'फ्री काश्मीर'चा अर्थ; भाजपाला चोख प्रत्युत्तर - Marathi News | shiv sena mp sanjay raut reacts on Free Kashmir poster at Mumbai protest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांनी सांगितला 'फ्री काश्मीर'चा अर्थ; भाजपाला चोख प्रत्युत्तर

सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन अमित शहांचा समाचार ...

काश्मीरच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांना कोणीही राष्ट्रविरोधी म्हटले नाही -अमित शहा - Marathi News | Nobody has called three former Kashmir chief ministers anti-national - Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांना कोणीही राष्ट्रविरोधी म्हटले नाही -अमित शहा

नवी दिल्ली : जम्मू- काश्मीरमध्ये ताब्यात असलेल्या तीन माजी मुख्यमंत्र्यांना कोणीही राष्ट्रविरोधी म्हटलेले नाही, असे गृहमंत्री अमित शहा यांनी ... ...

मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा हिला पोलिसांनी घेतले ताब्यात   - Marathi News | Mehbooba Mufti's Daughter Iltija Mufti Detained for 'Trying to Visit Ex-CM Mufti Sayeed's Grave' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा हिला पोलिसांनी घेतले ताब्यात  

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरमधील विशेष दर्जा देणारे कलम 370 केंद्र सरकारने रद्द केले. ...

काश्मीरमधील नौशेरा येथे झालेल्या चकमकीत महाराष्ट्राचे सुपुत्र संदीप सावंत यांना वीरमरण - Marathi News | Sandeep Sawant martyred in Naushera in Kashmir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काश्मीरमधील नौशेरा येथे झालेल्या चकमकीत महाराष्ट्राचे सुपुत्र संदीप सावंत यांना वीरमरण

जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. ...

Jammu And Kashmir : तब्बल 5 महिन्यांनी एसएमएस, इंटरनेट सेवा सुरू - Marathi News | broadband internet in government hospitals and sms services restores in kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : तब्बल 5 महिन्यांनी एसएमएस, इंटरनेट सेवा सुरू

काश्मीरमध्ये तब्बल 5 महिन्यांनी एसएमएस, इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. ...

Jammu And Kashmir : नौशेरा सेक्टरमध्ये चकमक, दोन जवान शहीद - Marathi News | Two Indian Army soldiers have lost their lives during a cordon & search operation in Nowshera sector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : नौशेरा सेक्टरमध्ये चकमक, दोन जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. ...

देशात परिवर्तन घडवून आणणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्याची गरज - Marathi News | need to encourage youth who are capable of transforming the country | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशात परिवर्तन घडवून आणणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्याची गरज

नववर्षाला नव्या उमेदीने सामोरे जात आपण सर्वांनी त्याचे उत्साहात स्वागत करायला हवे. जे होऊ शकले नाही त्याची चर्चा न करता, जे हवे आहे ते साध्य करण्यासाठी कृतीची खरी गरज आहे. देशात परिवर्तन घडवून आणणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. ...

काश्मीरमधील सक्रिय दहशतवाद्यांच्या संख्येत मोठी घट, सुरक्षा यंत्रणांच्या प्रयत्नांना यश  - Marathi News | Number of active terrorists has gone down from 300 to 250 in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधील सक्रिय दहशतवाद्यांच्या संख्येत मोठी घट, सुरक्षा यंत्रणांच्या प्रयत्नांना यश 

सरत्या वर्षामध्ये काश्मीर खोऱ्यात सक्रीय असलेल्या दहशतवाद्यांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. ...