जम्मू-काश्मीर FOLLOW Jammu kashmir, Latest Marathi News
Jammu And Kashmir : परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. ...
Coronavirus : काही लोकांनी दगडफेक केली ज्यामध्ये सहा पोलिस जखमी झाले. ...
काश्मीरमधील सोपोर भागात सीआरपीएफ व पोलिसांची तुकडी गस्तीवर असतांना दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. चकमकीत तीन जवान शहिद झाले ...
आज काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे दहशतवाद्यांनी मोठा हल्ला घडवून आणला ...
पाकिस्तानातील हिंदू नागरिकांना रेशनही दिले जात नाहीय. तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोरोनाचे रुग्ण पाठविण्याचा नीचपणा तेथील सरकारकडून केला जात आहे. ...
मांजकोटे सेक्टरमधील राजधानी भागातील लामिबारी खेड्यात नाजीर हुस्सेन यांच्या घरावर सीमेपलीकडून उखळी तोफेतून गोळा पडला. त्यामुळे रफिक खान (७०) आणि सोनिया शबीर (१०) हे जखमी झाले. ...
काश्मिरात अतिरेक्यांचा शोध सुरू ...
कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय लष्कराने शुक्रवारी चोख प्रत्युत्तर दिले. ...