लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

Ajay Pandita Murder : भ्याड दहशतवाद्यांनो! हिम्मत असेल समोर या, मी तुम्हाला सोडणार नाही - Marathi News | Fearful terrorists! Come forward if you have the courage, I will not leave you | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ajay Pandita Murder : भ्याड दहशतवाद्यांनो! हिम्मत असेल समोर या, मी तुम्हाला सोडणार नाही

डोळ्यात अश्रू आणि अंत: करणात वेदना असलेली मुलगी आपल्या वडिलांच्या खुनी असलेल्या दहशतवाद्यांना देत आहे खुले आव्हान ...

Jammu And Kashmir : सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; एक जवान शहीद - Marathi News | Jammu And Kashmir pakistan violates ceasefire jammu kashmir jawan martyr | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; एक जवान शहीद

Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. ...

जिहादी अजेंडा चालवणारे सेक्युलॅरिझमच्या कातडीखाली लपतात, सरपंचांच्या हत्येवरून कंगनाचा घणाघात - Marathi News | Jihadi agenda seekers hide under the guise of secularism, kangana's Attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिहादी अजेंडा चालवणारे सेक्युलॅरिझमच्या कातडीखाली लपतात, सरपंचांच्या हत्येवरून कंगनाचा घणाघात

दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित व्यक्तीची हत्या केल्याने काश्मिरी पंडितांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ...

'ना माझे वडील कुणाला घाबरले ना मी कुणाला घाबरत' दहशतवाद्यांनी हत्या केलेल्या सरपंचांच्या कन्येचे प्रत्युत्तर - Marathi News | 'Neither my father was afraid of anyone nor I was afraid of anyone' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ना माझे वडील कुणाला घाबरले ना मी कुणाला घाबरत' दहशतवाद्यांनी हत्या केलेल्या सरपंचांच्या कन्येचे प्रत्युत्तर

माझे वडील आयुष्यात कुणाला घाबरले नाहीत. ना मी कुणाला घाबरते, अशा शब्दात अजय पंडिता यांच्या मुलीने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. तसेच तिने शासन आणि प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...

Jammu and Kashmir : सुरक्षा दलांना मोठं यश, शोपियान जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Encounter Has Started At Sugoo Area Of Shopian District Jammu and Kashmir  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir : सुरक्षा दलांना मोठं यश, शोपियान जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जानेवारी ते  8 जून  या सहा महिन्यांमध्ये सुरक्षा दलांनी तब्बल 101 दहशतवाद्यांचा खात्मा केला. ...

काश्मिरात ९ अतिरेक्यांचा खात्मा, वर्षभरात ८८ अतिरेक्यांना कंठस्नान - Marathi News | 9 militants killed in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात ९ अतिरेक्यांचा खात्मा, वर्षभरात ८८ अतिरेक्यांना कंठस्नान

हिज्बुल मुजाहिद्दिनच्या चौघांना टिपले : २४ तासांतील दुसरी धाडसी कारवाई ...

युद्ध आमुचे सुरू... जम्मू-काश्मीरमध्ये सहा महिन्यात 93 दहशतवाद्यांना कंठस्नान - Marathi News | Great success! In Jammu and Kashmir, security forces have killed 93terrorist so far | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :युद्ध आमुचे सुरू... जम्मू-काश्मीरमध्ये सहा महिन्यात 93 दहशतवाद्यांना कंठस्नान

आगामी काळात दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधून काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला असता काश्मीर खोऱ्यात चकमकींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ...

Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu & Kashmir Four terrorists killed in Shopian | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये सोमवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. ...