लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाच्या गस्ती पथकावर हल्ला, चकमकीत तीन दहशतवादी ठार, एक जवान शहीद - Marathi News | shrinagar panthachowk encounter terrorist crpf police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाच्या गस्ती पथकावर हल्ला, चकमकीत तीन दहशतवादी ठार, एक जवान शहीद

अधिका-यांच्या म्हणण्यानुसार एन्काऊंटर संपला आहे. तिन्ही दहशतवादी ठार झाले आहेत. दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. परिसरात शोधमोहीम सुरू आहे. ...

पुलवामामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद - Marathi News | Three terrorists killed, one Jawan martyred in Pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

चकमकीत जखमी झालेल्या जवानाला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे तो उपचार सुरू असताना मरण पावला. प्रशांत शर्मा असे या जवानाचे नाव आहे. घटनास्थळावरुन शस्त्रास्त्रे व मोठ्या प्रमाणावर दारूगोळा जप्त केला आहे. ...

सीमेवर बीएसएफच्या जवानांना सापडले मोठे भुयार, पाकमध्ये बनवलेल्या वाळूच्या पिशव्या जप्त  - Marathi News | Jammu & Kashmir: Security forces deployed at the site where a tunnel has been found in Samba by Border Security Force (BSF) | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेवर बीएसएफच्या जवानांना सापडले मोठे भुयार, पाकमध्ये बनवलेल्या वाळूच्या पिशव्या जप्त 

या भुयारापासून पाकिस्तानची सीमा चौकी गुलजार जवळपास ७०० मीटर लांब आहे. ...

पुलवाम्यात लष्कराने 3 दहशतवाद्यांना केले ठार, 24 तासांत दुसरी चकमक - Marathi News | jammu kashmir pulwama south kashmir encounter terrorist indian army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवाम्यात लष्कराने 3 दहशतवाद्यांना केले ठार, 24 तासांत दुसरी चकमक

चकमकीदरम्यान एक जवान जखमी झाला आहे, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

जम्मू काश्मीरमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाच्या जवानांनी केला खात्मा  - Marathi News | In Jammu and Kashmir, two terrorists were killed in encounter with security forces | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जम्मू काश्मीरमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाच्या जवानांनी केला खात्मा 

ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही. सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरूच ठेवले आहे. ...

जगातील सगळ्यात मोठं 'अटल टनल' तयार; सप्टेंबरमध्ये PM मोदी उद्घाटन करणार, पाहा फोटो - Marathi News | Atal rohtang tunnel longest high altitude road tunnel in the world Inaugurate by pm modi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील सगळ्यात मोठं 'अटल टनल' तयार; सप्टेंबरमध्ये PM मोदी उद्घाटन करणार, पाहा फोटो

सुरेश रैना करणार समाजकार्य; जम्मू-काश्मीरमधील ग्रामीण भागातील मुलांसाठी काम करण्याची इच्छा  - Marathi News | Suresh Raina has volunteered to promote cricket in Jammu and Kashmir by providing opportunities to the underprivileged kids   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुरेश रैना करणार समाजकार्य; जम्मू-काश्मीरमधील ग्रामीण भागातील मुलांसाठी काम करण्याची इच्छा 

महेंद्रसिंग धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा आणि टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना यानंही आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ...

coronavirus: मसूद अझहरच पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाइंड, एनआयएने दाखल केले आरोपपत्र - Marathi News | coronavirus: Masood Azhar, mastermind of Pulwama attack, chargesheet filed by NIA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: मसूद अझहरच पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाइंड, एनआयएने दाखल केले आरोपपत्र

१३ हजार ५०० हून अधिक पानांचे हे आरोपपत्र डीआजी सोनिया नारंग आणि एसपी राकेश बलवान यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या टीमने तपासानंतर सादर केले आहे. ...