लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

"ही तुमची लोकशाही"; घरासमोरचा फोटो शेअर करत अब्दुल्लांचा मोदी सरकारवर हल्ला - Marathi News | omar abdullah alleged we get locked up in our homes with no explanation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ही तुमची लोकशाही"; घरासमोरचा फोटो शेअर करत अब्दुल्लांचा मोदी सरकारवर हल्ला

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांनी ट्विट करत त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पुन्हा एकदा नजरकैदेत ठेवल्याचा दावा केला आहे. ...

शाह आणि अधीर यांच्यात वार-पलटवार, 'मुर्गी-अंडा-मुर्गी' वक्तव्यावर लोकसभेत एकच हशा! - Marathi News | Amit shah attacks on adhir ranjan chowdhury with hen egg hen jibe in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाह आणि अधीर यांच्यात वार-पलटवार, 'मुर्गी-अंडा-मुर्गी' वक्तव्यावर लोकसभेत एकच हशा!

अमित शाह भाषण देत असताना अधीर त्यांना सातत्याने टोकत होते. मग काय, अमित शाह यांनीही त्यांच्यावर 'इशाऱ्या-इशाऱ्यात' निशाना साधायला सुरुवात केली. (Amit Shah attacks on Adhir Ranjan Chowdhury) ...

शाळा जाळल्या नसत्या तर आज काश्मीरमधील तरूण IAS, IPS अधिकारी असते : अमित शाह - Marathi News | If schools were not burnt down there would be young IAS IPS officers in Kashmir Amit Shah speaks in lok sabha | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शाळा जाळल्या नसत्या तर आज काश्मीरमधील तरूण IAS, IPS अधिकारी असते : अमित शाह

Amit Shah in Lok Sabha : जम्मू काश्मीरमध्ये विकासाला प्राधान्य, २०२२ पर्यंत काश्मीरमधील २५ हजार बेरोजगारांना नोकरी देण्याचं शाह यांचं आश्वासन ...

Amit Shah in Lok Sabha : अमित शाहंचा ओवेसींवर निशाणा, "तुमच्या मनात सर्वकाही हिंदू-मुस्लीम... मी समजतो" - Marathi News | amit shah spoke in lok sabha on article 370 and jk reorganisation amendment act criticize mim asaduddin owaisi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Amit Shah in Lok Sabha : अमित शाहंचा ओवेसींवर निशाणा, "तुमच्या मनात सर्वकाही हिंदू-मुस्लीम... मी समजतो"

Amit Shah in Lok Sabha : अधिकाऱ्यांना हिंदू मुस्लीम असं विभागून तुम्ही स्वस्ताला सेक्युलर म्हणवता का?,शाह यांचा ओवेसींना सवाल ...

स्वत:कडे पाहून मग ठरवा तुम्ही हिशोब मागण्याच्या लायकीचे आहात की नाही; अमित शाह यांचा हल्लाबोल - Marathi News | home minister amit shah criticize opposition on jammu kashmir article 370 revoke lok sabha live updates | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :स्वत:कडे पाहून मग ठरवा तुम्ही हिशोब मागण्याच्या लायकीचे आहात की नाही; अमित शाह यांचा हल्लाबोल

Amit Shah in Lok Sabha : ७० वर्ष योग्यरित्या चालला असता तर आमच्याकडून हिशोब मागायची वेळ आली नसती, शाह यांची विरोधकांवर घणाघाती टीका. जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरूस्ती) विधेयक २०२१ लोकसभेत पारित. ...

काश्मीरप्रश्नी सर्वत्र तोंडघशी पडलेल्या पाकिस्तानचा अमेरिकेच्या वक्तव्यावरून तिळपापड, म्हटलं... - Marathi News | pakistan disappointed on america statement on jammu kashmir know what they said | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीरप्रश्नी सर्वत्र तोंडघशी पडलेल्या पाकिस्तानचा अमेरिकेच्या वक्तव्यावरून तिळपापड, म्हटलं...

Pakistan on Jammu Kashmir : अमेरिकेच्या जम्मू काश्मीरबाबतच्या वक्तव्यावर पाकिस्ताननं घेतला आक्षेप ...

फारुख अब्दुल्ला म्हणाले, "श्रीराम सर्वांचेच, देव आणि अल्लाहमध्ये फरक करता येणार नाही" - Marathi News | Ram belongs to all of us urge Centre to address farmers concerns Farooq Abdullah in lok sabha | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :फारुख अब्दुल्ला म्हणाले, "श्रीराम सर्वांचेच, देव आणि अल्लाहमध्ये फरक करता येणार नाही"

भगवान श्रीराम हे सर्वांचे आहेत. तसंच अल्लाह आणि देवात फरक केला तर हा देश विभागला जाईल, अब्दुल्ला यांचं वक्तव्य ...

काश्मीरच्या क्रिकेटर मुलींचे अनुभव | Kashmiri Female Cricketer Team | Pune News - Marathi News | Experiences of Kashmir Cricket Girls | Kashmiri Female Cricketer Team | Pune News | Latest cricket Videos at Lokmat.com

क्रिकेट :काश्मीरच्या क्रिकेटर मुलींचे अनुभव | Kashmiri Female Cricketer Team | Pune News

...