लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

पाकिस्तानच्या कुरापती सुरुच, पुन्हा एकदा काश्मीरमध्ये ड्रोनने पाठवला मोठा शस्त्रसाठा - Marathi News | Weapons sent again by drone from Pakistan to Jammu and Kashmir recovered at Phallian Mandal in Jammu last night | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या कुरापती सुरुच, पुन्हा एकदा काश्मीरमध्ये ड्रोनने पाठवला मोठा शस्त्रसाठा

Jammu-Kashmir :पाकिस्तानकडून ड्रोनच्या कारवायांमध्ये गेल्या एक वर्षात चिंताजनक वाढ झाली आहे. ...

J & K : काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, जवानांकडून शोधमोहीम सुरूच - Marathi News | J & K : Killing of a terrorist in Kashmir, search operation by jawans continues in shopian | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :J & K : काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, जवानांकडून शोधमोहीम सुरूच

दहशतवाद्यांकडून काश्मीर खोऱ्यातील सर्वसामान्य नागरिकांसह पोलीस आणि सुरक्षा जवानांनाही लक्ष्य करण्यात येत आहे. मात्र, नेहमीच अलर्ट असलेल्या सैन्यातील जवानांकडून त्यांचे हे प्रयत्न हानून पाडण्यात येत आहेत. ...

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती नजरकैदेत, 'या' कारणामुळे कारवाई - Marathi News | Former Jammu and Kashmir Chief Minister Mehbooba Mufti under house arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती नजरकैदेत, 'या' कारणामुळे कारवाई

पुलवामा येथील एका पीडित कुटुंबाला जात असताना त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. ...

होय, जिहादच्या नावाखाली पाक सेना, ISI ट्रेनिंग देते; अटक केलेल्या दहशतवाद्याचा खुलासा - Marathi News | pakistan army and isi give training to spread terror in the name of jihad in jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होय, जिहादच्या नावाखाली पाक सेना, ISI ट्रेनिंग देते; अटक केलेल्या दहशतवाद्याचा खुलासा

भारतात उरीसारखा हल्ला पुन्हा करण्याचा दहशतवाद्यांचा कट सैन्याच्या सतर्कतेमुळे उधळण्यात आला आहे. ...

दावोस, स्वित्झर्लंडपेक्षाही सरस असेल काश्मीर; नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Kashmir will be better than Davos Switzerland said minister Nitin Gadkari pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दावोस, स्वित्झर्लंडपेक्षाही सरस असेल काश्मीर; नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास

पुढील वर्षी काश्मीर आणि लेह-लडाखमध्ये पर्यटन तीन पटीने आणि गुंतवणूक पाचपट वाढेल, गडकरी यांचा दावा. ...

उरीसारखा हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळला; लष्कराला मोठं यश - Marathi News | Attacks like Uri thwarted the terrorists' plot; Great success for the army | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उरीसारखा हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळला; लष्कराला मोठं यश

Terrorist Arrested : लष्कराने ९ दिवस राबवलेल्या ऑपरेशनमध्ये एक दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला तर एकाने आत्मसमर्पण केले आहे.  ...

जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, दुसरा सुरक्षा दलाच्या ताब्यात - Marathi News | One terrorist killed in Uri, Jammu and Kashmir, another in the custody of security forces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, दुसरा सुरक्षा दलाच्या ताब्यात

जम्मू-कश्मीरच्या उरीमध्ये भारतीय सीमेत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असताना सुरक्षा दलाने ही कारवाई केली. ...

CoronaVirus Live Updates : बापरे! शाळा सुरू केल्यावर कोरोनाचा धोका वाढला; 'या' ठिकाणी 32 विद्यार्थी पॉझिटिव्ह, चिंतेत भर - Marathi News | CoronaVirus Live Updates 32 students covid 19 positive in rajouri district jammu kashmir | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! शाळा सुरू केल्यावर कोरोनाचा धोका वाढला; 'या' ठिकाणी 32 विद्यार्थी पॉझिटिव्ह, चिंतेत भर

CoronaVirus Marathi News and Live Updates : शाळा महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने आता सर्वच राज्यात पाऊल उचललं जात आहेत. ...