लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

PoK मधील लाँन्च पॅडवरून २५० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत, लष्कर आणि BSF अलर्टवर - Marathi News | Army and BSF on alert, 250 terrorists from launch pad in PoK in preparation for infiltration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PoK मधील लाँन्च पॅडवरून २५० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत, लष्कर आणि BSF अलर्टवर

Jammu Kashmir: नियंत्रण रेषेपलिकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या लॉन्च पॅडवरून सुमारे २५० ते ३०० दहशतवादी जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. ...

"पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याचा निर्धार आहे का?"; अमित शाह यांचं पाकला धडकी भरवणारं उत्तर - Marathi News | Is Pakistan determined to take over Kashmir?; Amit Shah's answer that will scare Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याचा निर्धार आहे का?"; अमित शाह यांचं पाकला धडकी भरवणारं उत्तर

सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात जम्मू आणि काश्मीरच्या मुद्द्यावर व कलम ३७० वर सभागृहात चर्चा झाली. ...

भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय! काश्मीरमध्ये धावणार वंदे भारत; जम्मू-श्रीनगर ३.५ तासांत शक्य - Marathi News | indian railway likely to run vande bharat express train on udhampur srinagar baramulla route | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय! काश्मीरमध्ये धावणार वंदे भारत; जम्मू-श्रीनगर ३.५ तासांत शक्य

Vande Bharat Express Train In Jammu And Kashmir: काश्मीरमध्ये वंदे भारत सुरू करण्याची योजना असून, भारतीय रेल्वेने विविध चाचण्या सुरू केल्या आहेत. ...

कलम ३७० हटवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून वैध; हेमा मालिनी म्हणाल्या, "आता स्वातंत्र्य..." - Marathi News |  BJP MP Hema Malini said, Now the people of Kashmir will be able to know what freedom they are getting after supreme court historical decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम ३७० हटवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून वैध; खासदार हेमा मालिनी म्हणाल्या...

article 370 supreme court : कलम ३७० हटवण्याचा केंद्राचा निर्णय योग्य आणि घटनात्मकदृष्ट्या वैध, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय.  ...

नेहरुंनी देशासाठी आयुष्य वेचलं, तुरुंगवास भोगला; राहुल गांधींचा अमित शाह यांच्यावर पलटवार - Marathi News | Parliament-Winter-Session-rahul-gandhi-attack-amit-shah-on-his-statement-against-jawaharlal-nehru-jammu-kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेहरुंनी देशासाठी आयुष्य वेचलं, तुरुंगवास भोगला; राहुल गांधींचा अमित शाह यांच्यावर पलटवार

'अमित शाह यांना इतिहास माहित नाही, ते फक्त मुख्य मुद्दे वळवण्याचा प्रयत्न करतात.' ...

मोदी सरकारच्या काळात दहशतवाद किती घटला? अमित शाहांनी संसदेत मांडली आकडेवारी - Marathi News | How much has terrorism decreased during the Modi government? Amit Shah presented the statistics in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारच्या काळात दहशतवाद किती घटला? अमित शाहांनी संसदेत मांडली आकडेवारी

Terrorism In Jammu Kashmir: गेल्या काही काळापासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांचं प्रमाण बऱ्यापैकी घटलं आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी दहशतवादाशी संबंधित घटनांची आकडेवारी संसदेत सादर केली. ...

कलम ३७० इतिहासजमा! सर्वोच्च न्यायालयाने कायमस्वरूपी पडदा टाकला - Marathi News | agralekh Supreme Court unanimously upheld the Centre's decision to abrogate the provisions of Article 370 which granted special status to the state of Jammu and Kashmir | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कलम ३७० इतिहासजमा! सर्वोच्च न्यायालयाने कायमस्वरूपी पडदा टाकला

कलम ३७०मुळे तत्कालीन जम्मू आणि काश्मीर राज्याला स्वतंत्र राज्यघटना, स्वतंत्र ध्वज आणि अंतर्गत स्वायत्तता लाभली होती. ...

कलम ३७० तात्पुरतेच होते; रद्दच्या निर्णयावर सुप्रीम मोहर - Marathi News | Article 370 was only temporary; Supreme Seal on annulment decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम ३७० तात्पुरतेच होते; रद्दच्या निर्णयावर सुप्रीम मोहर

जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० मधील तरतुदी रद्द करण्याचा केंद्राचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एकमताने कायम ठेवला. ...