लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या

Jammu kashmir, Latest Marathi News

श्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर काद्रींची गोळ्या घालून हत्या, टीवी डिबेटमध्ये मांडत होते काश्मीरची बाजू - Marathi News | Advocate Baber Qadri has been shot dead by unidentified terrorists in Hawal area of Srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर काद्रींची गोळ्या घालून हत्या, टीवी डिबेटमध्ये मांडत होते काश्मीरची बाजू

बाबर काद्री यांना केवळ जम्मू-काश्मीरमध्येच नाही, तर देशभरात ओळखले जात होते. ते अनेक वेळा टीव्हीवरील डिबेटमध्येही असत. गोळी लागल्यानंतर रुग्णालयात घेऊन जाताना रास्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ...

“काश्मिरी लोक स्वत:ला भारतीय मानत नाही; आम्ही भारताऐवजी चीनच्या राजवटीत राहण्यास तयार” - Marathi News | Kashmiris Do Not Feel They Are Indian, They Need China Government Claims Farooq Abdullah | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“काश्मिरी लोक स्वत:ला भारतीय मानत नाही; आम्ही भारताऐवजी चीनच्या राजवटीत राहण्यास तयार”

चीनने मुस्लिमांचे काय केले हे त्यांना ठाऊक असूनही ते असं म्हणत आहेत, मी यावर फारसा गंभीर नाही परंतु मी प्रामाणिकपणे सांगतोय ते लोक ऐकायला तयार नाहीत असं फारुक अब्दुला म्हणाले. ...

शोपिया चकमक: दहशतवादी समजून मजुरांचे एन्काऊन्टर; सैन्याचे कारवाईचे आदेश - Marathi News | Army Indicts Troops In Shopian Encounter That Killed 3 Men, Orders Action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शोपिया चकमक: दहशतवादी समजून मजुरांचे एन्काऊन्टर; सैन्याचे कारवाईचे आदेश

अमाशीपोरामध्ये चकमकीत ठार झालेले लोक हे दहशतवादी नव्हते, तर ते मजूर होते, असा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. हे सर्वजण राजौरीचे होते. ...

शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकने केला तोफगोळ्यांचा मारा, भारतीय लष्कराचेही चोख प्रत्युत्तर - Marathi News | Pakistan fires artillery in violation of arms embargo, Indian Army responds sharply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकने केला तोफगोळ्यांचा मारा, भारतीय लष्कराचेही चोख प्रत्युत्तर

जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी पाकिस्तानने राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर केलेल्या माऱ्यामध्ये भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला होता, तर दोन जण जखमी झाले होते. ...

पुलवामासारखा हल्ला उधळला, ५२ किलो स्फोटके जप्त - Marathi News | Pulwama-like attack foiled, 52 kg of explosives seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामासारखा हल्ला उधळला, ५२ किलो स्फोटके जप्त

मागील वर्षी १४ फेब्रुवारी रोजी पुलवामामध्ये स्फोटकांनी भरलेली कार अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या वाहन ताफ्यावर धडकवली होती. त्यात ४० जवान शहीद झाले होते. ...

जम्मू-काश्मीरमध्ये आधीच लोकशाहीची हत्या झालीय, मेहबूबा मुफ्तींचा कंगनाला टोला - Marathi News | kangana ranaut pok mumbai bmc demolition mehbooba mufti tweet jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये आधीच लोकशाहीची हत्या झालीय, मेहबूबा मुफ्तींचा कंगनाला टोला

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी एक ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ...

काश्मीरमध्ये पाच भाषांना मिळणार राजभाषेचा दर्जा - Marathi News | In Kashmir, five languages will get the status of official language | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये पाच भाषांना मिळणार राजभाषेचा दर्जा

डोगरी, हिंदी व काश्मिरी या भाषांच्या समावेशाने स्थानिक नागरिकांच्या आकांक्षांची पूर्तता होईल. एवढेच नव्हे, तर काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर तेथे निर्माण झालेल्या समानतेचेही ते प्रतीक आहे, ...

चारू सिन्हा यांची सीआरपीएफ श्रीनगर सेक्टरच्या महानिरीक्षकपदी नियुक्ती - Marathi News | ips officer charu sinha to head terrorist hit srinagar sector for crpf | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चारू सिन्हा यांची सीआरपीएफ श्रीनगर सेक्टरच्या महानिरीक्षकपदी नियुक्ती

१९९६ बॅचच्या तेलंगणा कॅडरच्या आयपीएस अधिकारी चारू सिन्हा आता महानिरीक्षक म्हणून सीआरपीएफच्या श्रीनगर सेक्टरचा पदभार स्वीकारतील. ...