Mahebuba Mufti News : श्रीनगरमध्ये पीडीपीच्या कार्यालयावर काही तरुणांनी तिरंगा फडकवला आहे. तसेच जम्मूमधील पीडीपीच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आल्याच्या आरोपी पीडीपीच्या नेत्यांनी केला आहे. ...
Mehbooba Mufti Controversial Statement News: मेहबुबा यांच्या विधानावर संतप्त झालेल्या सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदल यांनी मेहबुबा यांच्याविरूद्ध राष्ट्रीय सन्मान कायद्यासह कलम १२१, १५१, १५३ए, २९५, २९८, ५०४, ५०५ अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी ...
पुलवामा जिल्ह्यात हरकीपोरा भागात अन्य एका चकमकीत सुरक्षा दलाने तीन अतिरेक्यांना ठार मारले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळावरून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ...
Terror Funding Case : दहशतवादी संघटनेच्या पाकिस्तानस्थित कमांडरांकडून भारताकडून बंदी घातलेल्या संघटनेकडून पैसे उभे करण्यासाठी कट रचल्याचा आरोप करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ...
शोपिया जिल्ह्याच्या मेलहोरा परिसरात सुरक्षा दलांनी चौफेर सुरक्षा जवान तैनात केले आहेत. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांचे शोध मोहिम हाती घेतली असून एका दहशतावाद्याचा खात्मा करण्यात आलाय. ...
फारुक अब्दुल्ला यांचे पुत्र व माजी केंद्रीय मंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीर राज्याला पूर्वीप्रमाणेच विशेष दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी सहा पक्षांनी आघाडी स्थापन केली आहे. ...
ट्विटरच्या प्रवक्त्याने अधिकृत निवेदनात म्हटले की, ‘या तांत्रिक विषयाची रविवारी जाणीव झाली व त्याबाबतच्या संवेदनशीलता समजल्या. चौकशी करून संबंधित जिओटॅग मुद्दा सोडविण्यासाठी टिम्सनी वेगाने काम केले.’ ...