लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या

Jammu kashmir, Latest Marathi News

पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; सर्वपक्षीय बैठकीपूर्वी जम्मू काश्मीरात ४८ तासांचा अलर्ट जारी - Marathi News | PM Narendra Modi preparing for a big decision A 48-hour alert has been issued in Jammu Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; सर्वपक्षीय बैठकीपूर्वी जम्मू काश्मीरात ४८ तासांचा अलर्ट जारी

PM Called All Party Meeting of Jammu Kashmir: पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत दिल्लीत होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होण्यासाठी जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती या श्रीनगरहून दिल्लीत पोहचल्या आहेत. ...

जम्मू-काश्मीरच्या प्रश्नावर पंतप्रधानांसाेबतच्या बैठकीत गुपकर आघाडी हाेणार सहभागी - Marathi News | Gupkar will joint aghadi the meeting with the Prime Minister on the issue of Jammu and Kashmir pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या प्रश्नावर पंतप्रधानांसाेबतच्या बैठकीत गुपकर आघाडी हाेणार सहभागी

आघाडीची भूमिका : फारुख अब्दुल्लांच्या उपस्थितीत झाला निर्णय ...

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरसंदर्भात केंद्राने पाकिस्तानशीही चर्चा केली पाहिजे: मेहबुबा मुफ्ती - Marathi News | mehbooba mufti says centre govt should talks with pakistan over jammu and kashmir | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरसंदर्भात केंद्राने पाकिस्तानशीही चर्चा केली पाहिजे: मेहबुबा मुफ्ती

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना पाकिस्तानबाबत असलेला कळवळा पुन्हा एकदा दिसून आला आहे. ...

काश्मीरप्रश्न सुटला तर अण्वस्त्रांची गरज भासणार नाही; पाक पंतप्रधान इम्रान खान यांचं विधान, अमेरिकेलाही घातली गळ - Marathi News | No need for nukes once Kashmir issue is resolved Pakistans PM Imran Khan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीरप्रश्न सुटला तर अण्वस्त्रांची गरज भासणार नाही; पाक पंतप्रधान इम्रान खान यांचं विधान, अमेरिकेलाही घातली गळ

पाकिस्तान अणुशस्त्रांबाबतीत पूर्णपणे सज्ज असून देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक शस्त्रसाठा उपलब्ध आहे आणि काश्मीरप्रश्न सुटला तर अणुशस्त्रांची गरजच भासणार नाही ...

Amarnath Yatra 2021: कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी अमरनाथ यात्रा रद्द; तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्णय - Marathi News | jk govt has decided to cancel shri amarnath ji yatra second year in row | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Amarnath Yatra 2021: कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी अमरनाथ यात्रा रद्द; तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Amarnath Yatra 2021: अमरनाथजी श्राईन बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी ही यात्रा रद्द करण्याची घोषणा केली आहे. ...

बदला! ३ पोलीस, २ नगरसेवकांची हत्या करणाऱ्या लष्करच्या टॉप दहशतवाद्याचा खात्मा; सुरक्षा दलांची 'टॉप' कारवाई - Marathi News | Top Let Terrorist Mudasir Pandit Along With Two Others Killed In Sopore Encounter Of Jammu And Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बदला! ३ पोलीस, २ नगरसेवकांची हत्या करणाऱ्या लष्करच्या टॉप दहशतवाद्याचा खात्मा; सुरक्षा दलांची 'टॉप' कारवाई

रात्रभर सुरू असलेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान; सुरक्षा दलांना मोठं यश ...

जम्मू-काश्मीरचं विभाजन होणार? अनेक तुकडे केले जाणार?; मोदी सरकारनं स्पष्टचं सांगितलं - Marathi News | central government rejected the rumors of dividing jammu and kashmir into many parts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरचं विभाजन होणार? अनेक तुकडे केले जाणार?; मोदी सरकारनं स्पष्टचं सांगितलं

पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर चर्चांना उधाण; सरकारकडून अफवांचं खंडन ...

कलम ३७०नंतर जम्मू-काश्मीरबद्दल आणखी एक मोठा निर्णय?; पंतप्रधान मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक - Marathi News | PM Modi To Hold Meeting Of All Parties From Jammu And Kashmir On Thursday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम ३७०नंतर जम्मू-काश्मीरबद्दल आणखी एक मोठा निर्णय?; पंतप्रधान मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक

पुढील आठवड्यात पंतप्रधान मोदींनी बोलावली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक ...