लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या

Jammu kashmir, Latest Marathi News

कामावर परत या अन्यथा कारवाई केली जाईल, सरकारचा जम्मू-काश्मीर सोडणाऱ्या स्थलांतरित कामगारांना इशारा - Marathi News | Jammu and kashmir news in marathi, migrant workers are scared of terrorist attack and governments warning them to came back | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कामावर परत या अन्यथा कारवाई केली जाईल, सरकारचा जम्मू-काश्मीर सोडणाऱ्या स्थलांतरित कामगारांना इशारा

जम्मूला परतलेले बरेच घाटीत काम करण्याबाबत सावध आहेत. तर काहींनी तूर्तास न येण्याचा निर्णय घेतला आहे. ...

तब्बल १० वर्षं भारतात राहिला पाकिस्तानी दहशतवादी; पोलिसांच्या 'स्पेशल सेल'ने उधळून लावला घातपाताचा कट - Marathi News | Pakistani terrorist stays in India for 10 years; The 'special cell' of the police foiled the plot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तब्बल १० वर्षं भारतात राहिला पाकिस्तानी दहशतवादी; पोलिसांच्या 'स्पेशल सेल'ने उधळून लावला घातपाताचा कट

Pakistani Terrorist Arrested in Delhi : ISI हँडलर कोड-नासिरने त्याला भरती केले होते आणि त्याला सूचना देत होते.  ...

Indian Armyने २४ तासांत घेतला जवानांच्या बलिदानाचा बदला, शोपियाँमध्ये ३ दहशतवाद्यांना कंठस्नान  - Marathi News | The Indian Army avenged the sacrifices of the soldiers in 24 hours, killing 5 terrorists in one day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय लष्कराने २४ तासांत घेतला जवानांच्या बलिदानाचा बदला, शोपियाँमध्ये ३ दहशतवाद्यांना कंठस्नान 

Indian Army News: जम्मू काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात काल घुसखोरी करत असलेल्या दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारताच्या पाच जवानांना वीरमरण आले होते. ...

Jammu & kashmir : काश्मीर खोऱ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 5 जवान शहीद - Marathi News | Jammu & Kashmir: 5 killed in Kashmir Valley terror attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर खोऱ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 5 जवान शहीद

सीमारेषेवर गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. या कारवायांना भारतीय सैन्य दलाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. मात्र, आज पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. ...

Jammu Kashmir Encounter: बांदीपोरा आणि अनंतनागमध्ये झालेल्या चकमतीत दोन दहशतवादी ठार - Marathi News | Jammu Kashmir Encounter: Two terrorists were killed in two separate operations in Anantnag and Bandipora | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir Encounter: बांदीपोरा आणि अनंतनागमध्ये झालेल्या चकमतीत दोन दहशतवादी ठार

ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख पटली असून तो लष्कर-ए-तय्यबाची शाखा 'द रेझिस्टन्स फ्रंट'चा दहशतवादी होता. ...

Jammu-Kashmir: नागरिकांच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; 900 हून अधिक जण ताब्यात - Marathi News | major crackdown over 900 over ground workers of let trf held in kashmir after attacks on minority civilians | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागरिकांच्या हत्येनंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई, 900 हून अधिक जण ताब्यात

Jammu Kashmir: सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये समाजविघातक घटकांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे.  ...

Jammu-Kashmir: सुरक्षा दलाची मोठी कारवाई, सामान्य नागरिकांच्या हत्येप्रकरणी 570 संशयित ताब्यात - Marathi News | Jammu-Kashmir: Security forces arrest 570 suspects in killing of civilians | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir: सुरक्षा दलाची मोठी कारवाई, सामान्य नागरिकांच्या हत्येप्रकरणी 570 संशयित ताब्यात

अधिकृत आकडेवारीनुसार, 2021 मध्ये आतापर्यंत 28 नागरिकांना दहशतवाद्यांनी ठार केलं आहे. ...

Jammu-Kashmir: 16 ठिकाणांवर NIA ची छापेमारी, 'ISIS-व्हॉईस ऑफ हिंद' आणि 'IED रिकव्हरी' प्रकरणात कारवाई - Marathi News | Jammu-Kashmir: NIA raids 16 places in jammu-kashmir, takes action in 'ISIS-Voice of Hind' and 'IED recovery' cases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir: 16 ठिकाणांवर NIA ची छापेमारी, 'ISIS-व्हॉईस ऑफ हिंद' आणि 'IED रिकव्हरी' प्रकरणात कारवाई

एनआयएने याच प्रकरणात 11 जुलै रोजी जम्मू-काश्मीरमधून उमर निसार, तन्वीर अहमद भट आणि रमीज अहमद लोनला अटक केली होती. ...