आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या FOLLOW Jammu kashmir, Latest Marathi News
Hotel Highlands Park : बर्फवृष्टीमुळे आग आटोक्यात आल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ...
Indian Army Viral Video: शून्य अंशापेक्षा कमी तापमानात देशाच्या सीमेवर पाहारा देणं, बर्फाळ प्रदेशात अडकलेल्या पर्यटकांची सुटका करणं असो किंवा नागरिकांना मदत करणं भारतीय सैन्याचे जवान सदैव तत्पर असतात. ...
Possibility of drone attack on Maharashtra : धक्कादायक म्हणजे ड्रोनच्या मदतीतून हा हल्ला होण्याची भीती आहे. याबाबत केंद्रीय तपास यंत्रणेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. ...
Pakistan to launch new security policy: गेली कित्येक दशके काश्मीर, काश्मीर असा जप करत दहशतवाद्यांवर अब्जावधी डॉलर्स उधळणाऱ्या पाकिस्तानला आता भिकेला लागल्य़ावर अक्कल आली आहे. ...
Video Indian Army Rescue Pregnant Woman : हाडं गोठवणाऱ्या थंडीत, जोरदार बर्फवृष्टीमध्ये भारतीय जवानांनी गर्भवती महिलेला रुग्णालयात नेण्यास मदत केली आहे. ...
थंडीच्या वातावरणात आपण सर्व घरात सुरक्षित आहोत कारण सीमेवर हाडं गोठवणाऱ्या थंडीत जीवाची पर्वा न करता आपल्या जवान देशाच्या संरक्षणासाठी उभे आहेत. ...
2021 मध्ये सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये 182 अतिरेक्यांना ठार केले, त्यापैकी 168 काश्मीरचे होते. ...
Jammu-Kashmir : गुरुवारी रात्री बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाल्याचे सांगण्यात आले. ...