Indian Army Viral Video: कडाक्याच्या थंडीत भारतीय जवान खेळताहेत 'वॉली बॉल'; पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 04:40 PM2022-01-14T16:40:35+5:302022-01-14T16:43:34+5:30

Indian Army Viral Video: शून्य अंशापेक्षा कमी तापमानात देशाच्या सीमेवर पाहारा देणं, बर्फाळ प्रदेशात अडकलेल्या पर्यटकांची सुटका करणं असो किंवा नागरिकांना मदत करणं भारतीय सैन्याचे जवान सदैव तत्पर असतात.

seeing the bravery of indian soldiers in the severe cold your chest will widen with pride | Indian Army Viral Video: कडाक्याच्या थंडीत भारतीय जवान खेळताहेत 'वॉली बॉल'; पाहा Video

Indian Army Viral Video: कडाक्याच्या थंडीत भारतीय जवान खेळताहेत 'वॉली बॉल'; पाहा Video

googlenewsNext

Indian Army Viral Video: शून्य अंशापेक्षा कमी तापमानात देशाच्या सीमेवर पाहारा देणं, बर्फाळ प्रदेशात अडकलेल्या पर्यटकांची सुटका करणं असो किंवा नागरिकांना मदत करणं भारतीय सैन्याचे जवान सदैव तत्पर असतात. नुकतंच भारतीय जवानांचाजम्मू-काश्मीरच्या बर्फाळ भागात गुडघ्यापर्यंतच्या बर्फात ठाण मांडून सीमेचं रक्षण करतानाचा जबरदस्त व्हिडिओ व्हायरल झाला होता. असाच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यात भारतीय सैन्याचे जवान चक्क तुफान बर्फवृष्टीत वॉली बॉल खेळत आहेत. 

आयएएस अधिकारी अवनिश शरण यांनी आपल्या ट्विटर हँडलवर भारतीय सैन्याचे जवान वॉली बॉल खेळत असल्याचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. भारतीय सैन्याचे जवान कडाक्याच्या थंडीत तुफान बर्फवृष्टी होत असताना वॉली बॉल खेळत आहेत. 

Web Title: seeing the bravery of indian soldiers in the severe cold your chest will widen with pride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.