लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result, फोटो

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
स्नो फॉल अनुभवण्यासाठी उत्तम पर्याय आहेत 'ही' ठिकाणं! - Marathi News | 5 best places to visit in december january in india | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :स्नो फॉल अनुभवण्यासाठी उत्तम पर्याय आहेत 'ही' ठिकाणं!

म्हणून दर सहा महिन्यांनी बदलते या राज्याची राजधानी - Marathi News | the capital of the Jammu & Kashmir is Changein every six months | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :म्हणून दर सहा महिन्यांनी बदलते या राज्याची राजधानी

जम्मू-काश्मीर अन् हिमाचलमध्ये बर्फवृष्टी - Marathi News | Snowfall in Jammu and Kashmir and Himachal Pradesh | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीर अन् हिमाचलमध्ये बर्फवृष्टी

'IAS' वाला लव्ह - 'ताजमहाल'ला भेट - Marathi News | Love of 'IAS' - Visit to TajMahal | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'IAS' वाला लव्ह - 'ताजमहाल'ला भेट

धर्माच्या सीमा ओलांडणारी पॉलिटिकल लव्ह स्टोरी - Marathi News | congress leader sachin pilot and sara abdullah love story | Latest politics Photos at Lokmat.com

राजकीय दंगल :धर्माच्या सीमा ओलांडणारी पॉलिटिकल लव्ह स्टोरी

पहिल्यांदाच वैष्णोदेवीला जाताय? जाणून घ्या खास गोष्टी! - Marathi News | First time you go to Vaishno Devi? Learn Special Things! | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :पहिल्यांदाच वैष्णोदेवीला जाताय? जाणून घ्या खास गोष्टी!

भारतातच करा परदेशवारी; 'ही' पर्यटनस्थळं एकदम भारी - Marathi News | Amazing Places You Can Visit In India | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :भारतातच करा परदेशवारी; 'ही' पर्यटनस्थळं एकदम भारी

Kargil Vijay Diwas : देशभरातून शहीद जवानांना मानवंदना - Marathi News | Kargil Vijay Diwas: Salute to martyred soldiers from across the country | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Kargil Vijay Diwas : देशभरातून शहीद जवानांना मानवंदना