लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले... - Marathi News | J&K Elections 2024: Alliance with PDP? Farooq Abdullah's indicative statement before the verdict; said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...

JK Elections 2024: उद्या, म्हणजेच 8 ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. ...

हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल - Marathi News | exit polls claims congress likely win haryana election 2024 while congress nca alliance will wins in jammu and kashmir election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल

एक्झिट पोलचे निष्कर्ष; जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ आघाडी बहुमताच्या जवळ, पीडीपी व अपक्ष किंगमेकरच्या भूमिकेत येण्याची शक्यता ...

Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी - Marathi News | Jammu Kashmir Assembly Election 2024, Exit Poll: Who will win in Kashmir? BJP or INDIA Opposition Alliance, Shocking Statistics Came Out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी

Jammu Kashmir Assembly Election 2024, Exit Poll: कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत देशभरात उत्सुकता आहे. दरम्यान, तीन टप्प्यात झालेल्या जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचं मतदान आटोपल् ...

जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती - Marathi News | Jammu and Kashmir Assembly Elections 2024: BJP government Will be formed This formula In First Time Jammu Kashmir Hindu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती

Jammu and Kashmir Assembly Elections 2024: जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या नियमांनुसार ९०  सदस्य निवडले जातील, तर ५ सदस्यांचे नामांकन  करण्यात यावे, असा प्रस्ताव भाजपकडून मांडण्यात आला आहे. ...

भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार? - Marathi News | BJP's big strategy in Jammu and Kashmir! Five MLAs appointed by the Lieutenant Governor bjp attempt to gain power | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?

BJP strategy in jammu and kashmir: तब्बल दहा वर्षांनी जम्मू काश्मिरात निवडणूक झाली. ८ ऑक्टोबरला निकाल येतील, पण त्याआधीच भाजपाने सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यात पाच आमदार जे राज्यपाल नियुक्त करणार आहेत, ते महत्त्वाचे ठरणार आहेत.  ...

Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | jammu kashmir gugaldhar encounter army neutralizes two terrorists recovers weapons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu And Kashmir : कुपवाडा जिल्ह्यातील गुगलधर परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ...

"शस्त्र सोडून गांधीवादी विचारानं काम करतोय..."; फुटिरतावादी यासीन मलिकचा कोर्टात दावा - Marathi News | "Have quit 'armed struggle' in 1994, Claim of separatist Yasin Malik in court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शस्त्र सोडून गांधीवादी विचारानं काम करतोय..."; फुटिरतावादी यासीन मलिकचा कोर्टात दावा

यासीन मलिक हा १९९० साली श्रीनगरच्या रावळपोरा भागात भारतीय हवाई दलाच्या चार जवानांच्या हत्येचा मुख्य आरोपी आहे ...

इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन - Marathi News | israel website show jammu kashmir part in pakistan indian's anger Action was taken immediately | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन

भारत आणि इस्रायलचे अनेक दशकांपासून चांगले संबंध आहेत. दोन्ही देश एकमेकांना मदतही करत असतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर काही लोक इस्रायलविरोधात संताप व्यक्त करत आहेत. ...