लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग - Marathi News | jammu and kashmir encounter between army and terrorists in anantnag two terrorists killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग

अनंतनागमध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर श्रीनगरच्या खानयारमध्ये सुरक्षा दलांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले. ...

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; अनंतनागमध्ये ३ ठिकाणी चकमक, दोन दहशतवादी ठार - Marathi News | Jammu and Kashmir Encounter between security forces and terrorists in Anantnag, two terrorists killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; अनंतनागमध्ये ३ ठिकाणी चकमक, दोन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. ...

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार - Marathi News | Target Killing Again in Jammu and Kashmir; 2 Terrorists firing on non-Kashmiri labourers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार

या घटनेत एका मजुराच्या हाताला, तर दुसऱ्याच्या पायाला गोळी लागली आहे. ...

काश्मीरमधील चिनाब ब्रिजवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी, पाकिस्तानबरोबर चीनही रचतोय कट - Marathi News | Crooked view of terrorists on Chenab Bridge in Kashmir, China is also plotting with Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधील चिनाब ब्रिजवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी, पाकिस्तानबरोबर चीनही रचतोय कट

Chenab Bridge in Kashmir: जगातील सर्वात मोठा रेल्वे पूल असलेल्या चिनाब ब्रिजबाबत गुप्तचर विभागाकडून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तान चीनसोबत मिळून जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांची माहिती गोळा करत आहेत, अशी माहिती ग ...

२७ तास चकमक, कर्तव्य बजावताना लष्कराच्या ‘फॅंटम’चे बलिदान - Marathi News | 27 hours encounter, Sacrifice of Army's 'Phantom' in line of duty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२७ तास चकमक, कर्तव्य बजावताना लष्कराच्या ‘फॅंटम’चे बलिदान

लष्कराच्या के९ या श्वान पथकाचा तो सदस्य होता. दहशतवादविरोधी कारवाईमध्ये हे श्वानपथक महत्त्वाची भूमिका बजावते. ...

जम्मू-काश्मीरच्या घायाळ भूमीला शांततेची आस - Marathi News | Wishing peace to the wounded land of Jammu and Kashmir | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जम्मू-काश्मीरच्या घायाळ भूमीला शांततेची आस

निष्पाप माणसांच्या रक्ताने माखलेल्या या भूमीवर ओमर अब्दुल्ला पुन्हा सच्च्या लोकशाहीचा स्वर्ग आणू शकतील का, हा लाखमोलाचा प्रश्न आहे.  ...

इंजिनीअर रशीद यांचे तिहारमध्ये आत्मसमर्पण , जामिनावर न्यायालयाचा निर्णय लांबणीवर - Marathi News | Engineer Rashid surrenders in Tihar, court decision on bail postponed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंजिनीअर रशीद यांचे तिहारमध्ये आत्मसमर्पण , जामिनावर न्यायालयाचा निर्णय लांबणीवर

जामीन अर्जावरील सुनावणी स्थानिक न्यायालयाने स्थगित केली.  ...

काश्मीर खोऱ्यात ३ दहशतवाद्यांचा खात्मा, अखनूर क्षेत्रात लष्करी ताफ्यावर हल्ला - Marathi News | 3 terrorists killed in Kashmir valley, attack on army convoy in Akhnoor area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर खोऱ्यात ३ दहशतवाद्यांचा खात्मा, अखनूर क्षेत्रात लष्करी ताफ्यावर हल्ला

लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, जोगवान येथील शिवासन मंदिराजवळ लष्कराची रुग्णवाहिका व इतर वाहनांवर गोळीबार होताच सुरक्षा दलांनी या दहशतवाद्यांचा माग काढण्यास सुरुवात केली व त्यांना बट्टल भागामध्ये गाठले. ...