लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा - Marathi News | Jammu and Kashmir assembly passes Article 370 resolution, BJP MLA Raised Slogans Of 5 August Zindabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा

Jammu and Kashmir assembly : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत, नॅशनल कॉन्फरन्सने आपल्या जाहीरनाम्यात जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आणि कलम ३७० पुन्हा लागू करण्याचे आश्वासन दिले होते. ...

"कलम 370  परत आणा", जम्मू-काश्मीर विधानसभेत पीडीपी आमदाराचा प्रस्ताव, मोठा गदारोळ - Marathi News | Chaos in J&K Assembly 1st session over resolution against Article 370 abrogation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कलम 370  परत आणा", जम्मू-काश्मीर विधानसभेत पीडीपी आमदाराचा प्रस्ताव, मोठा गदारोळ

J&K Assembly session : विधानसभेत मांडलेल्या या प्रस्तावाच्या निषेधार्थ भाजप आमदारांनीही गदारोळ केला.  ...

श्रीनगरमध्ये अतिरेक्यांच्या ग्रेनेड हल्ल्यात ११ जखमी, रस्त्याच्या कडेला पडल्याने मोठी हानी टळली - Marathi News | 11 injured in grenade attack by terrorists in Srinagar, major loss was avoided as they fell on the roadside | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरमध्ये अतिरेक्यांच्या ग्रेनेड हल्ल्यात ११ जखमी, रस्त्याच्या कडेला पडल्याने मोठी हानी टळली

Jammu Kashmir News: जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर शहरात रविवारी मुख्य बाजाराजवळील सीआरपीएफ बंकरवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला, ज्यात किमान ११ नागरिक जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सोमवारपासून जम्मू-काश्मीर विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. ...

J&K : श्रीनगरच्या लाल चौकात दहशतवादी हल्ला; 15 लोक जखमी, संपूर्ण परिसर सील... - Marathi News | Jammu Kashmir Terror Attack : Terrorist attack in Srinagar's Lal Chowk; 10-12 people injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :J&K : श्रीनगरच्या लाल चौकात दहशतवादी हल्ला; 15 लोक जखमी, संपूर्ण परिसर सील...

Jammu Kashmir Terror Attack : लाल चौकात दहशतवाद्यांनी ग्रेनेड स्फोट घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे. ...

Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी - Marathi News | jammu kashmir srinagar surgical strike security forces rajnath singh guarantee terrorists response | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी

Rajnath Singh And Jammu Kashmir : जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्लांबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोठं विधान केलं आहे. ...

खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग - Marathi News | jammu and kashmir encounter between army and terrorists in anantnag two terrorists killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग

अनंतनागमध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर श्रीनगरच्या खानयारमध्ये सुरक्षा दलांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले. ...

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; अनंतनागमध्ये ३ ठिकाणी चकमक, दोन दहशतवादी ठार - Marathi News | Jammu and Kashmir Encounter between security forces and terrorists in Anantnag, two terrorists killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; अनंतनागमध्ये ३ ठिकाणी चकमक, दोन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. ...

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार - Marathi News | Target Killing Again in Jammu and Kashmir; 2 Terrorists firing on non-Kashmiri labourers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार

या घटनेत एका मजुराच्या हाताला, तर दुसऱ्याच्या पायाला गोळी लागली आहे. ...