Jammu and Kashmir assembly election 2024 ResultFOLLOW
Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News
Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत. Read More
Jammu and Kashmir Assembly Elections 2024: जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या नियमांनुसार ९० सदस्य निवडले जातील, तर ५ सदस्यांचे नामांकन करण्यात यावे, असा प्रस्ताव भाजपकडून मांडण्यात आला आहे. ...
BJP strategy in jammu and kashmir: तब्बल दहा वर्षांनी जम्मू काश्मिरात निवडणूक झाली. ८ ऑक्टोबरला निकाल येतील, पण त्याआधीच भाजपाने सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यात पाच आमदार जे राज्यपाल नियुक्त करणार आहेत, ते महत्त्वाचे ठरणार आहेत. ...
Jammu And Kashmir : कुपवाडा जिल्ह्यातील गुगलधर परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ...
भारत आणि इस्रायलचे अनेक दशकांपासून चांगले संबंध आहेत. दोन्ही देश एकमेकांना मदतही करत असतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर काही लोक इस्रायलविरोधात संताप व्यक्त करत आहेत. ...
श्रीनगरचे माजी महापौर जुनैद अजीम मट्टू यांनी एका एक्स पोस्टमध्ये दावा केला होता की, "फारूक अब्दुल्ला यांची भाजपच्या एका प्रतिनिधीसोबत पहलगाममध्ये एकदा नव्हे तर दोन वेळा भेट झाली... ...