लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी - Marathi News | Vaishno Devi Landslide: Major accident on Vaishno Devi Yatra route; 5 devotees killed, 14 injured due to landslide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी

Vaishno Devi Landslide: सुरक्षिततेच्या दृष्टीने वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. ...

जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली - Marathi News | Jammu-Kashmir Flood: Cloudburst in Doda, Jammu; Four people died in the flood that came from the mountains, more than 10 houses were washed away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली

Jammu-Kashmir Flood: धराली आणि किश्तवारनंतर डोडामध्येही ढगफुटीमुळे मोठा विध्वंस झाला आहे. ...

Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू - Marathi News | Cricketer fareed hussain Death Video: Car driver suddenly opened the door; Cricketer from Jammu and Kashmir hit directly, died on the spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू

Cricketer Death Video: जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात एका क्रिकेटपटूचा रस्ते अपगातात दुर्दैवी मृत्यू झाला. ...

पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी - Marathi News | cloudburst wreaks havoc 7 dead in Kathua of Jammu and Kashmir many injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी

जनजीवन ठप्प, जम्मू-पठाणकोट रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत ...

किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान - Marathi News | After Kishtwar, cloudburst causes huge damage in Kathua, 4 dead; Railway tracks and highway also damaged | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान

जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा एकदा निसर्गाचा प्रकोप झाला आहे. किश्तवाडनंतर कठुआमध्येही ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता - Marathi News | 65 people lost their lives in Kishtwar cloudburst 100 still missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता

जम्मू : जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड येथील चशोटी गावात गुरुवारी झालेल्या ढगफुटीने आतापर्यंत ६५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले ... ...

'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव - Marathi News | kishtwar cloud burst 'We pulled out ten bodies ourselves, people are still under the ground...'; Chashoti's outcry, mind-numbing experience | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

Kishtwar Cloud Burst Videos: सगळीकडे यात्रेचा उत्साह होता. वेगवेगळ्या ठिकाणांवरून भाविक येत होते. पण, या आनंदाला नजर लागली, तीही काळाची! त्यानंतर जे घडलं, ते बघून अवघा देश सुन्न आहे.  ...

किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले - Marathi News | Cloudburst in Kishtwar while langar was being served 46 people died 120 rescued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले

बेपत्ता झालेल्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू असून, मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती ...