लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
मेहबुबा मुफ्ती थाटणार नवा 'संसार'; भाजपाच्या काडीमोडानंतर आता काँग्रेस होणार सत्तेतील भागीदार? - Marathi News | pdp initiatives to form government in collaboration with congress in jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेहबुबा मुफ्ती थाटणार नवा 'संसार'; भाजपाच्या काडीमोडानंतर आता काँग्रेस होणार सत्तेतील भागीदार?

भाजपानं साथ सोडल्यानंतर आता पीडीपी आणि काँग्रेस सरकार स्थापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

'भारतीय लष्कर कोणत्याही क्षणी लाहोरमध्ये घुसू शकतं' - Marathi News | rss leader indresh kumar says surgical strike was a message to pakistan that we can enter lahore at any time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारतीय लष्कर कोणत्याही क्षणी लाहोरमध्ये घुसू शकतं'

'भाजपा जम्मू-काश्मीरमध्ये सत्ते असताना 300 दहशतवाद्यांचा खात्मा' ...

काश्मीरमध्ये पावसाचे थैमान; पूरपरिस्थितीमुळे सतर्कतेच्या सूचना - Marathi News | Rainfall in Kashmir; Alert status alert due to flood situation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये पावसाचे थैमान; पूरपरिस्थितीमुळे सतर्कतेच्या सूचना

जम्मू-काश्मीरमध्ये सतत दोन दिवस सुरू असलेल्या जोरदार पावसाने झेलमसह इतर सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, काश्मीर खोऱ्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. ...

CRPFच्या रणरागिनी सज्ज; दगड फेकणाऱ्या काश्मिरींना हिसका दाखवणार - Marathi News | women commandos of central reserve police force crpf prepared to deal with stone pelters in jammu and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CRPFच्या रणरागिनी सज्ज; दगड फेकणाऱ्या काश्मिरींना हिसका दाखवणार

दगडफेकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी खास रणनिती ...

काश्मीरमध्ये झेलमसह इतर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, अमरनाथ यात्रा स्थगित - Marathi News | Jhelum crossed the danger level in Kashmir, the Amarnath yatra suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये झेलमसह इतर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, अमरनाथ यात्रा स्थगित

जम्मू-काश्मीरमध्ये लागोपाठ दोन दिवस सुरू असलेल्या पावसानं झेलमसह इतर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. ...

पुलवामामध्ये लष्कराची धडाकेबाज कारवाई, तीन दहशतवाद्यांचा खात्मा  - Marathi News | Encounter in pulwama, three terrorists killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामामध्ये लष्कराची धडाकेबाज कारवाई, तीन दहशतवाद्यांचा खात्मा 

काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांविरोधात लष्कराने आक्रमक पवित्रा घेतला असून, शुक्रवारी संध्याकाळी पुलवामा येथे केलेल्या धडाकेबाज कारवाईत लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ...

गरज पडल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करु शकतो - लेफ्टनंट जनरल डी.एस. हुडा (नि) - Marathi News | If we want to send strong response to Pakistan in future, we can definitely do it again: General in charge of surgical strikes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरज पडल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करु शकतो - लेफ्टनंट जनरल डी.एस. हुडा (नि)

29 सप्टेंबर 2016 रोजी प्रत्यक्ष ताबारेषेजवळ भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्सचे व्हीडीओ चित्रण नुकतेच काही वाहिन्यांवर प्रसिद्ध झाले आहे. ...

जम्मू काश्मीर : जवानांनी केला दहशतवाद्याचा खात्मा, चकमक सुरू - Marathi News | J & K: Encounter underway between security forces and terrorists in Kupwara | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीर : जवानांनी केला दहशतवाद्याचा खात्मा, चकमक सुरू

वारंवार होणाऱ्या दहशतवादी कारवायांमुळे काश्मीर खोरं धुमसतंय. ...