लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
9 Year Old Gang Raped : सावत्र आईनंच रचला 9 वर्षांच्या मुलीच्या सामूहिक बलात्कार-हत्येचा कट - Marathi News | 9 Year Old Gang Raped, Eyes Gouged; Strangled By Stepmother In Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :9 Year Old Gang Raped : सावत्र आईनंच रचला 9 वर्षांच्या मुलीच्या सामूहिक बलात्कार-हत्येचा कट

Jammu Kashmir Rape Case: माय-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना जम्मू-काश्मीरमध्ये घडली आहे. ...

Jammu Kashmir: पुलवामात सर्च ऑपरेशन सुरू; 20 गावांमध्ये दहशतवादी लपल्याची शक्यता - Marathi News | cordon and search operation by army crpf and police underways in pulwama district of jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir: पुलवामात सर्च ऑपरेशन सुरू; 20 गावांमध्ये दहशतवादी लपल्याची शक्यता

शोध मोहिमेत सीआरपीएफ, राज्य पोलीस दलाचाही सहभाग ...

बांदिपोरा येथील चकमकीत लष्कराकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान - Marathi News | Three militants killed in encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांदिपोरा येथील चकमकीत लष्कराकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

बांदिपोरा येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले ...

काश्मिरी कन्या बनली पायलट, काश्मीर खोऱ्यातील पहिली महिला वैमानिक - Marathi News | Kashmiri Gir pilot first time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरी कन्या बनली पायलट, काश्मीर खोऱ्यातील पहिली महिला वैमानिक

प्रेरणादायी कहाणी : इरम हबीबचे स्वप्न पूर्ण; पुढील महिन्यात होणार कामावर रुजू ...

पोलिसांच्या ११ कुटुंबीयांचे अपहरण; काश्मीरमध्ये घबराट - Marathi News | 11 families of policemen kidnapped; Panic in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांच्या ११ कुटुंबीयांचे अपहरण; काश्मीरमध्ये घबराट

अतिरेकी घेत आहेत बदला : पोलिसांवरील हल्ल्यांमध्येही होत आहे सतत वाढ ...

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या उच्छाद, पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचं केलं अपहरण - Marathi News | Terrorists kidnap family members of police personnel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या उच्छाद, पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचं केलं अपहरण

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांच्या कुटुंबीयांना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. दहशतवाद्यांनी काश्मीर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे अपहरण केले आहे. ...

स्वप्नवत भरारी; इराम हबीब ठरली काश्मीरमधील पहिली मुस्लिम पायलट - Marathi News | Iram Habib a 30 year old Kashmiri who is set to become valleys first Muslim woman pilot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वप्नवत भरारी; इराम हबीब ठरली काश्मीरमधील पहिली मुस्लिम पायलट

जिद्दीच्या जोरावर इरामनं पूर्ण केलं गगन भरारीचं स्वप्न ...

सर्वोच्च न्यायालयाकडून कलम-35 वरील सुनावणी जानेवारीपर्यंत स्थगित - Marathi News | jammu kashmirs article 35a hearing differed till January 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयाकडून कलम-35 वरील सुनावणी जानेवारीपर्यंत स्थगित

19 जानेवारी 2019 रोजी होणार पुढील सुनावणी ...