शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या गुजराती भाविकांसाठी बुलेटप्रुफ जॅकेट परिधान करणे बंधनकारक 

राष्ट्रीय : कुपवाडा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना चार जवान शहीद

राष्ट्रीय : आश्चर्य ! 9 गोळ्या लागूनही मृत्यूच्या दाढेतून परतलेले सीआरपीएफ कमांडंट चेतन चिता कामावर रुजू

राष्ट्रीय : नियंत्रण रेषेवर पाकिस्तानची आगळीक, गोळीबारात 5 भारतीय नागरिकांचा मृत्यू

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

राष्ट्रीय : काश्मीरमधील उचापतखोरांना फक्त बंदुकीची भाषा कळते- मोहन भागवत

राष्ट्रीय : शोपियाँ येथे चकमक, एका दहशतवाद्यासह त्याला मदत करणारे तिघे ठार 

राष्ट्रीय : #Holi2018 : कुठे रंगात बुडून तर कुठे भांगेत झिंगून साजरी केली जाते होळी, एका देशातल्या नाना तऱ्हा

संपादकीय : ती जबाबदारी सरकारची

राष्ट्रीय : श्रीनगरमध्ये महिलेच्या वेशात दहशतवाद्यानं केला ग्रेनेड हल्ला