शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

कुपवाडा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना चार जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 6:13 PM

याठिकाणी अजूनही चकमक सुरूच आहे.

जम्मू-काश्मीर: कुपवाडा सेक्टरमध्ये बुधवारी दहशतवाद्यांशी लढताना भारताचे चार जवान शहीद झाले. येथील हलमतपोरा येथे मंगळवारी संध्याकाळपासून दहशतवादी आणि भारतीय सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू होती. भारतीय सुरक्षा दलांनी दहशतवादी लपून बसलेल्या परिसराला घेराव घातला होता. त्यानंतर सुरू झालेली चकमक अजूनही सुरूच आहे. दहशतवाद्यांशी लढताना आज सकाळी जम्मू-काश्मीर पोलीस दलातील दोन जवानांना वीरमरण आले. तत्पूर्वी भारतीय सैन्याने चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. मात्र, अजूनही याठिकाणी काही दहशतवादी लपून बसले आहेत. त्यांच्यात आणि भारतीय सैन्यात अजूनही चकमक सुरू आहे. आतापर्यंत या चकमकीत दुर्देवाने जम्मू-काश्मीर पोलीस दलाच्या दोन आणि सुरक्षा दलाच्या एका जवानाला वीरमरण आल्याची माहिती पोलीस महासंचालक शेष पॉल वेद यांनी दिली. 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्ला