शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : शाहिद आफ्रिदीचा भारताविरोधात हल्लाबोल, काश्मीरप्रश्नी ओकली गरळ 

राष्ट्रीय : महाराष्ट्राचा सुपुत्र सीमेवर शहीद; पाकच्या गोळीबारात परभणीच्या जवानाला वीरमरण

राष्ट्रीय : 'सैन्यात जाऊन वडिलांच्या मृत्यूचा बदला घेईन, शंभर पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करीन'

राष्ट्रीय : काश्मिरी युवक वळताहेत दहशतवादाकडे - ओमर अब्दुल्ला

राष्ट्रीय : तीन ठिकाणी चकमक : १३ अतिरेक्यांचा काश्मीरमध्ये खात्मा

राष्ट्रीय : २००३ पासून जम्मू-काश्मीरच्या हिंसाचारात ३१८ मुले मृत्युमुखी

राष्ट्रीय : हृदयस्पर्शी... शहीद वडिलांच्या युनिफॉर्मवर त्या चिमुरडीनं लावलं शौर्यपदक

राष्ट्रीय : सचिन तेंडुलकरकडून जम्मू-काश्मीरमधील शाळेला 40 लाखांची मदत

पुणे : श्रीनगरमधील विद्यार्थ्यांना मिळणार डिजिटल चित्रपट निर्मितीचे धडे  

राष्ट्रीय : बडगाम येथे झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार