शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : जम्मू काश्मीरमध्ये जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक, परिसरात इंटरनेट सेवा बंद

राष्ट्रीय : पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, 2 जवान शहीद

परभणी : शहीद शुभम मुस्तापुरेला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

परभणी : कोनेरवाडीच्या वीरपुत्राला शेवटचा निरोप; शहीद जवान शुभमवर शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

राष्ट्रीय : भारत-पाक सीमेवर नागरिकांसाठी 'सुरक्षाकवच'; उभारले जाणार 14 हजार बंकर्स

क्रिकेट : विराट कोहलीने केली आफ्रिदीची कानउघडणी

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरला कलम 370मुळेच कायमस्वरूपीचा विशेष दर्जा- सर्वोच्च न्यायालय

परभणी : कोनेरवाडीत एकाही घरी पेटली नाही चूल; साऱ्यांच्या नजरा विरपुत्राच्या पार्थिवाकडे 

राष्ट्रीय : दहशतवाद्यांबद्दल दया वाटणाऱ्या शाहिद आफ्रिदीची गौतम गंभीरनं अक्कल काढली!

परभणी : सैन्य भरतीचे स्वप्न पूर्ण होताच शहीद शुभम मुस्तापुरे यांनी दिले होते गाव जेवण