शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

जम्मू काश्मीरमध्ये जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक, परिसरात इंटरनेट सेवा बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 8:39 AM

दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात मंगळवारी (10 एप्रिल) रात्रीपासून भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

श्रीनगर - दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात मंगळवारी (10 एप्रिल) रात्रीपासून भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. कुलगाम परिसरात एका घरामध्ये लपलेल्या दोन दहशतवाद्यांना जवानांनी घेराव घातला असून आतादेखील चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण काश्मीर परिसरात इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय रायफल्सला मंगळवारी रात्री कुलगाममधील वनपोह परिसरात 2-3 दहशतवादी असल्याची माहिती मिळाली. यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांची विशेष तुकडी आणि सीआरपीएफच्या सैनिकांनी परिसरामध्ये शोधमोहीम सुरू केली.   शोधमोहीमेदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला, यास जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले.  दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव परिसरातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. 

11 दहशतवाद्यांचा खात्मा

काही दिवसांपूर्वी, जम्मू-काश्मीरमधल्या अनंतनाग आणि शोपियनमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारात 11 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले होते. जिवंत पकडण्यात आलेल्या दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली होती. 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादterroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवान