शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शहीद शुभम मुस्तापुरेला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 3:52 PM

1 / 8
शहीद शुभम हे पालम येथील कोनेरवाडीचे रहिवासी होते, येथेच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले
2 / 8
मंगळवारी (दि.३) नियंत्रण रेषेवर झालेल्या गोळीबारात शहीद झालेल्या शुभम यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी हजारो ग्रामस्थ आले होते
3 / 8
यावेळी त्यांना सैन्य व पोलीस दलांनी मानवंदना दिली
4 / 8
शहीद शुभम यांचे पार्थिव आज पहाटे त्यांच्या मुळगावी आणण्यात आले
5 / 8
मंगळवारी (दि.३ ) शहीद झालेल्या शुभम यांचे पार्थिव त्यांच्या गावात दर्शनासाठी ठेवण्यात आले होते
6 / 8
बुधवारी (दि.४) सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान शहीद शुभम यांचे पार्थिव औरंगाबाद विमानतळावर आले
7 / 8
जागा मिळेल तिथे उभा राहून पंचक्रोशीतील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांनी शहीद शुभम यांना अखेरचा निरोप दिला
8 / 8
विरपुत्राला अखेरच्या निरोपाचे दुःख आणि देशासाठी दिलेले बलिदान याचा अभिमान असे भाव यावेळी येथे आलेल्या प्रत्येकच्या चेहऱ्यावर होते
टॅग्स :MartyrशहीदparabhaniपरभणीIndian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर