शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : Kathua Rape Case : कठुआ सामूहिक बलात्कार-हत्याप्रकरणी आजपासून सुनावणी

परभणी : परभणी शहरातून निघाला कँडल मार्च

राष्ट्रीय : Kathua Rape Case : जम्मू काश्मीरमधील घटनांमुळे पीडीपी-भाजपा सरकारला धोका नाही - राम माधव

नाशिक : ‘शब-ए-मेराज’: ‘त्या’ निंदनीय घटनांच्या निषेधार्थ नाशिकमध्ये ५० मशिदींबाहेर स्वाक्षरी अभियान

राष्ट्रीय : कठुआ बलात्कार पीडितेचा अवमान करणाऱ्या मॅनेजरची कोटक महिंद्र बँकेने केली गच्छंती

राष्ट्रीय : कठुआ प्रकरण: जम्मू-काश्मीर सरकारमधील भाजपाच्या दोन मंत्र्यांचा राजीनामा

राष्ट्रीय : बलात्कार, हत्येनंतर तिच्या दफनासाठी जागा द्यायला गावकरी नव्हते तयार!

राष्ट्रीय : भेदरलेल्या त्या मुलीच्या कुटुंबीयांनी सोडले गाव 

छत्रपती संभाजीनगर : शहीद किरण थोरात यांना औरंगाबाद विमानतळावर सलामी

राष्ट्रीय : पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्रातील जवान किरण थोरात यांना वीरमरण