शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

परभणी शहरातून निघाला कँडल मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:56 AM

जम्मूतील कथुआ येथे ८ वर्षाच्या बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी १५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास शहरातून कँडलमार्च काढत घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जम्मूतील कथुआ येथे ८ वर्षाच्या बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी १५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास शहरातून कँडलमार्च काढत घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला़येथील धार रोड परिसरातील एकमिनार मशिदीपासून या कँडलमार्चला सुरुवात झाली़ अपना कॉर्नर, शनिवार बाजारमार्गे हा कँडलमार्च शिवाजी चौकात पोहचला़ या कँडलमार्चमध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते़ हातात मेणबत्ती घेऊन निघालेल्या या कँडलमार्चमध्ये सहभागी नागरिकांनी वुई वाँट जस्टीस, आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशा घोषणा दिल्या़ रात्री १० वाजेच्या सुमारास शिवाजी चौकात हा कँडलमार्च पोहोचला़ यावेळी नगरसेवक लियाकत अन्सारी, सभापती महेमुद खान, इरफानूर रहेमान खान, उपमहापौर माजू लाला, नदीम इनामदार, विशाल बुधवंत आदींनी मार्गदर्शन केले़मौलाना जहांगीर नदवी यांनी पीडित मुलगी व तिच्या परिवारासाठी दुवाँ मागितली़ याच ठिकाणी कँडलमार्चची सांगता झाली़ दरम्यान, गुजरी बाजार, गांधी पार्क, मुल्ला मशिद, आरआर टॉवर, नारायण चाळ, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आदी भागातही नागरिकांनी मेणबत्ती लावून कथुआ येथील घटनेचा निषेध नोंदविला़

टॅग्स :parabhaniपरभणीRapeबलात्कारJammu Kashmirजम्मू-काश्मीर