शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : जम्मू काश्मीर : बांदीपोरा परिसरात जवानांनी दहशतवाद्यांना घेरलं, चकमक सुरू

राष्ट्रीय : पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार; काश्मीरमधील स्थिती गंभीर

राष्ट्रीय : भारताचा पाकिस्तानला दणका; मेंढर सेक्टरमधील पाकच्या चौक्या उद्ध्वस्त; व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रीय : भारतीय जवानांकडून पाकिस्तानच्या 'बॅट'चा 'खेळ खल्लास', घुसखोराला कंठस्नान

संपादकीय : हौतात्म्याला धर्माचा रंग नको

संपादकीय : दहशतवाद ही काश्मिरातील खरी समस्याच नव्हे!

राष्ट्रीय : श्रीनगरमधील आॅपरेशन फत्ते! दोन अतिरेक्यांचा केला खात्मा

राष्ट्रीय : हिमवृृृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद ; हिमाचल, उत्तराखंडमध्ये बर्फाची चादर

राष्ट्रीय : Jammu-Kashmir Encounter : श्रीनगरमध्ये 32 तास सुरु राहिली चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश

संपादकीय : काश्मीरचे दुखणे