शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : Operation All Out : अनंतनागमध्ये लष्कराकडून चार दहशतवाद्यांना कंठस्नान

राष्ट्रीय : सोझ यांनी पाकिस्तानात जावे, भाजपा आणि शिवसेनेची टीका 

राष्ट्रीय : काश्मिरी जनतेला हवे आहे स्वातंत्र्य, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बरळले

राष्ट्रीय : ...म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये तैनात होणार एनएसजी; 'अशी' असणार सरकारची योजना

राष्ट्रीय : नोकरीच्या आमिषाने नेले आणि दगडफेकीस जुंपले, तरुणांनी सांगितली आपबीती 

राष्ट्रीय : BJP-PDP घटस्फोटावर ओमर अब्दुल्लांची टीका, वादग्रस्त फिल्मचा सीन केला शेअर  

राष्ट्रीय : वीरप्पन आणि नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ ठरलेले अधिकारी 'मिशन काश्मीर'वर 

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये 210 दहशतवादी सक्रिय, 65 टक्के स्थानिक

राष्ट्रीय : राजकीय परिस्थिती बदलली तरीही लष्करी कारवाया थांबणार नाहीत- लष्करप्रमुख

राष्ट्रीय : आता कारवाई करणे अधिक सोपे होईल, काश्मीरच्या डीजीपींचा दावा