लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
Jammu & Kashmir: अखेर जम्मू काश्मीर, लडाख यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला; राज्यसभेत मतदान - Marathi News | The Jammu & Kashmir Reorganisation Bill, 2019 passed by Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu & Kashmir: अखेर जम्मू काश्मीर, लडाख यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला; राज्यसभेत मतदान

Article 370 Approved In Rajya Sabha: विरोधकांनी काश्मीरच्या विभाजनावर मत विभागणीची मागणी केल्याने राज्यसभेत चिठ्ठीद्वारे मतदान घेण्यात आले.  ...

कलम 370 बाबत पक्षाची भूमिका न पटल्याने काँग्रेस खासदाराने दिला राजीनामा   - Marathi News | Congress leader Bhubaneswar Kalita on his resignation from Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम 370 बाबत पक्षाची भूमिका न पटल्याने काँग्रेस खासदाराने दिला राजीनामा  

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय आज केंद्र सरकारने घेतला. ...

कलम 370; सक्तीचा घेतलेला निर्णय : प्रकाश आंबेडकर - Marathi News | Prakash Ambedkar Spoke Section 370 Forced decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कलम 370; सक्तीचा घेतलेला निर्णय : प्रकाश आंबेडकर

जम्मू काश्मीरच्या जनतेला प्रेमानेही जिंकता आले असते. ...

जम्मु काश्मिरला लागलेले ग्रहण संपले - Marathi News | The eclipse of Jammu and Kashmir is over | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जम्मु काश्मिरला लागलेले ग्रहण संपले

आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास लोकसभेत जम्मु काश्मिरला लागू असलेले ३७० कलम रद करणे व राज्य व्यवस्थापनाच्या दृष्टीने जम्मु ... ...

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही पटलं नव्हतं 'कलम 370'; पण... - Marathi News | Jammu and Kashmir: Dr. Babasaheb Ambedkar was not in favour of Article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही पटलं नव्हतं 'कलम 370'; पण...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कलम 370 ला विरोध होता. ...

Jammu and Kashmir: राजकीय समीकरणेही बदलली; निवडणुकांची वेळही ठरली - Marathi News | Jammu and Kashmir: Political equations changed; when elections declared | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir: राजकीय समीकरणेही बदलली; निवडणुकांची वेळही ठरली

जम्मू-काश्मीरमध्ये 87 विधानसभा जागा आहेत. ...

Jammu and Kashmir: कलम 370 रद्द केल्यामुळे आता भारताला मिळतील नवीन क्रिकेटपटू, कसे ते वाचा... - Marathi News | Jammu and Kashmir: Cancellation of Article 370 will give India new cricketers ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jammu and Kashmir: कलम 370 रद्द केल्यामुळे आता भारताला मिळतील नवीन क्रिकेटपटू, कसे ते वाचा...

आता लडाख क्रिकेट संघटना आपल्याला पाहायला मिळू शकते. ...

केंद्राच्या भूमिकेचे सरसंघचालकांनी केले स्वागत - Marathi News | RSS Chief welcomed the Decision on article 370 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्राच्या भूमिकेचे सरसंघचालकांनी केले स्वागत

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविण्यासंदर्भात केंद्र शासनाने उचललेल्या पावलाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे स्वागत करण्यात आले आहे. ...