लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यावर चांगले खेळाडू घडतील - मेरी कोम - Marathi News | The removal of Section 370 in Jammu and Kashmir will make good players - Mary Kom | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यावर चांगले खेळाडू घडतील - मेरी कोम

या साऱ्या गोष्टींचा खेळाडूंना फायदा होईल आणि ते देशाचे नाव उंचावण्यास मदत करतील, असे मेरीने सांगितले. ...

डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरप्रश्नी पुन्हा दिला मध्यस्थीचा प्रस्ताव  - Marathi News | Donald Trump ones again proposes mediation on Kashmir Issue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरप्रश्नी पुन्हा दिला मध्यस्थीचा प्रस्ताव 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीरप्रश्नी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. ...

Video : शोएब अख्तरला उपरती; भारत-पाक तणावावर पुन्हा केलं विधान... - Marathi News | WATCH: Shoaib Akhtar’s request to Indians and Pakistanis amid Kashmir tension | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : शोएब अख्तरला उपरती; भारत-पाक तणावावर पुन्हा केलं विधान...

जम्मू-काश्मीरचा स्वतंत्र दर्ज काढून घेतल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

Jammu And Kashmir : बारामुला चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा, एक जवान शहीद - Marathi News | Jammu And Kashmir encounter between security forces terrorists underway in baramulla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : बारामुला चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा, एक जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या बारामुलामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...

संयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव  - Marathi News | Pakistani government has decided to approach the International Court of Justice over Kashmir issue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव 

जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा हटविणे हा भारताचा अंतर्गत मामला आहे ...

LOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त  - Marathi News | Quick response from India at LOC; Many Pakistan checkers were destroyed by Indian Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त 

बॉर्डरवर पाकिस्तानच्या नापाक हरकती सुरु असून भारतीय जवानही पाकच्या हल्ल्याला आक्रमक उत्तर देत आहेत ...

...तर अशा लोकांना तुडवलं पाहिजे; केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांचे आक्रमक विधान  - Marathi News | ... So such people should be crushed; Union Home Minister Kishan Reddy's aggressive statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर अशा लोकांना तुडवलं पाहिजे; केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांचे आक्रमक विधान 

येणाऱ्या काळात संपूर्ण समाजाला विचार करणे गरजेचे आहे. ...

पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताच्या एका जवानाला वीरमरण  - Marathi News | A jawan of the Indian Army lost his life in ceasefire violation by Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताच्या एका जवानाला वीरमरण 

काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या भारताच्या निर्णयाला आंतरराष्ट्रीय रंग देण्याचे प्रयत्न फोल ठरल्यानंतर पाकिस्ताने नियंत्रण रेषेवरील कुरबुरी वाढवण्यात सुरुवात केली आहे. ...