लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
सियाचिनमध्ये हिमस्खलन; 8 जवान अडकले - Marathi News | Avalanche hits Army positions in Siachen; 8 soldiers feared trapped under snow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सियाचिनमध्ये हिमस्खलन; 8 जवान अडकले

18000 फूट उंचीवर अडकलेल्या या जवानांचा अद्याप शोध लागला नाही.  ...

नियंत्रण रेषेवर पाकची नापाक हरकत; आयईडी स्फोटात १ जवान शहीद तर २ जण गंभीर जखमी  - Marathi News | One Soldiers Died And Two Injured In IED Blast On LoC, Jammu Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नियंत्रण रेषेवर पाकची नापाक हरकत; आयईडी स्फोटात १ जवान शहीद तर २ जण गंभीर जखमी 

या स्फोटात सैन्याच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...

पीओके घेण्यासाठी भारताला सुनियोजित अस्त्रांचा वापर करावा लागेल : कॅप्टन आलोक बन्सल - Marathi News | India will have to use well-planned weapons to get a POK: Captain Alok Bansal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पीओके घेण्यासाठी भारताला सुनियोजित अस्त्रांचा वापर करावा लागेल : कॅप्टन आलोक बन्सल

पीओके घेणे मुळीच कठीण नाही. मात्र, ते घेण्यासाठी शस्त्रांऐवजी सुनियोजित अस्त्रांचा वापर करण्यासाठीची आयडॉलॉजी भारताला अंगीकारावी लागेल. ...

जम्मू-काश्मीरमध्ये पाच संयशित दहशतवाद्यांना अटक - Marathi News | Five Terrorist Arrested In Baramulla Of North Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये पाच संयशित दहशतवाद्यांना अटक

पोस्टर लावून भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न ...

परवेज मुशर्रफ यांची क्लिप, हक्कानी, ओसामा आमचे हीरो - Marathi News | Clip of Pervez Musharraf, Haqqani, Osama our hero | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :परवेज मुशर्रफ यांची क्लिप, हक्कानी, ओसामा आमचे हीरो

काश्मिरात भारतीय सैन्याविरुद्ध लढण्यासाठी काही काश्मिरी लोकांना पाकिस्तानात प्रशिक्षण दिले होते, अशी कबुली पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांनी दिली आहे. ...

भारतीय क्रिकेटच्या 'विकासा'साठी सौरव गांगुलीचं आणखी एक मोठं पाऊल; जाणून घ्या नेमकं काय - Marathi News | Sourav Ganguly meets Irfan Pathan, Parvez Rasool over J&K cricket; assures full support | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेटच्या 'विकासा'साठी सौरव गांगुलीचं आणखी एक मोठं पाऊल; जाणून घ्या नेमकं काय

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच अनेक सकारात्मक निर्णय घेतले. ...

Jammu And Kashmir : गांदरबल चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu Kashmir Police Two terrorists killed in an encounter with security forces in Gund | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : गांदरबल चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी चकमक सुरू झाली आहे. ...

काश्मीरमध्ये लष्कर - ए - तोयबाच्या दहशतवाद्याच्या आवळल्या मुसक्या - Marathi News | Lashkar-e-Taiba terrorist arrested in jammu-Kashmir | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काश्मीरमध्ये लष्कर - ए - तोयबाच्या दहशतवाद्याच्या आवळल्या मुसक्या

तो  अनेक दहशतवादी गुन्ह्यात सामील असल्याची माहिती उघडकीस आली आहे. ...