लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
सॅल्युट ! घरासमोर मांडव सजला, सनई चौघडे वाजू लागले, तरीही 'तो' सीमारेषेवरच - Marathi News | Jawan Misses Wedding Indian Army Says Nation First Always, indian army tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सॅल्युट ! घरासमोर मांडव सजला, सनई चौघडे वाजू लागले, तरीही 'तो' सीमारेषेवरच

मंडी येथील रहिवासी असलेल्या सुनिलचे गुरुवारी लग्न होणार होते. ...

शोपियन येथे तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान - Marathi News | Three terrorists were killed at Shopian | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शोपियन येथे तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

दहशतवाद्यांनी स्वत: ला घेराव घातल्याचे समजताच दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. ...

काश्मीरमधील इंटरनेटच्या वापरासंदर्भातील 'त्या' विधानावर नीती आयोगाच्या सदस्याचा माफीनामा - Marathi News | Internet in J&K for 'dirty films': VK Saraswat apologises after uproar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधील इंटरनेटच्या वापरासंदर्भातील 'त्या' विधानावर नीती आयोगाच्या सदस्याचा माफीनामा

काश्मीरमधील इंटरनेटच्या वापरासंदर्भात नीती आयोगाच्या सदस्यांनी रविवारी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ...

अश्लिल चित्रपट पाहण्यासाठी काश्मीरमध्ये इंटरनेटचा वापर होतो, नीती आयोगाच्या सदस्यांचं वादग्रस्त विधान  - Marathi News | "No use for internet in Kashmir other than watching dirty films" Niti Aayog member VK Saraswat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अश्लिल चित्रपट पाहण्यासाठी काश्मीरमध्ये इंटरनेटचा वापर होतो, नीती आयोगाच्या सदस्यांचं वादग्रस्त विधान 

काश्मीरमधील इंटरनेटच्या वापरासंदर्भात नीती आयोगाच्या सदस्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.  ...

पोलीस अधिकाऱ्यानेच दहशतवाद्यांशी केली हातमिळवणी; एनआयएने दाखल केला गुन्हा - Marathi News | The NIA files a offence against a police officer involved in terrorism | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस अधिकाऱ्यानेच दहशतवाद्यांशी केली हातमिळवणी; एनआयएने दाखल केला गुन्हा

युएपीए कायद्याच्या कलम 18, 19, 20 आणि 38, 39 नुसार गुन्हा नोंदविला आहे. ...

जनतेला भवितव्याचा अधिकार; पाकव्याप्त काश्मिरात सार्वमत घेण्यास इम्रान खान तयार पण... - Marathi News | The right of the future to the masses; Imran Khan ready to take consensus in Pak-based Kashmir ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जनतेला भवितव्याचा अधिकार; पाकव्याप्त काश्मिरात सार्वमत घेण्यास इम्रान खान तयार पण...

भारतातील काश्मीरचेही मत जाणून घ्या ...

काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य, तर ३६ मंत्री तिकडे का पाठवता? - Marathi News | If the situation is normal in Kashmir, why send two ministers there? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य, तर ३६ मंत्री तिकडे का पाठवता?

काँग्रेसने विचारला प्रश्न; १८ ते २४ दरम्यान होणार दौरा ...

पुलवामा हल्ल्यात दविंदर सिंगचा 'रोल' काय, मोदी-शहा गप्प का? - Marathi News | What is Davinder's role in the Pulwama attack, why Modi-Shah gossip? Rahul gandhi ask to PM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामा हल्ल्यात दविंदर सिंगचा 'रोल' काय, मोदी-शहा गप्प का?

हिज्बुल मुजाहिदीनचे दोन दहशतवादी व एका कार्यकर्त्यासोबत शनिवारी कुलगाममध्ये ...