लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
काश्मिरात यावर्षी ५० अतिरेक्यांना केले ठार - Marathi News | 50 terrorists killed in Jammu and Kashmir in 2020 18 during lockdown | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात यावर्षी ५० अतिरेक्यांना केले ठार

लॉकडाऊनमध्ये १८ अतिरेकी मारले; चकमकीत १७ जवान शहीद ...

Coronavirus Lockdown : नमाज-ए-जुम्मा अदा करण्यासाठी मशिदीत जमलेल्यांनी पोलिसांवर केली दगडफेक - Marathi News | Coronavirus Lockdown: Stones pelting at police in mosque for Namaz-e-Jumma pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus Lockdown : नमाज-ए-जुम्मा अदा करण्यासाठी मशिदीत जमलेल्यांनी पोलिसांवर केली दगडफेक

Coronavirus Lockdown : लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. ...

PoKमध्ये ब्लड बँकेच्या नावाखाली सेक्स रॅकेट, JuDच्या नेत्याला अटक  - Marathi News | Top JuD man arrested for running sex racket in PoK's Bagh rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PoKमध्ये ब्लड बँकेच्या नावाखाली सेक्स रॅकेट, JuDच्या नेत्याला अटक 

स्थानिक पोलिसांनी सैयद समीर बुखारी याला अटक केल्याने जमात-उल-दावाचे सत्य समोर आले आहे. ...

सावधान! लॉकडाऊनकाळात दहशतवादी, नक्षली संधीच्या शोधात; बेरोजगारांनो पडू नका फंदात - Marathi News | Be careful! in lockdown, Naxals, Terrorists in search of opportunities; Don't fall into the trap of the unemployed pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावधान! लॉकडाऊनकाळात दहशतवादी, नक्षली संधीच्या शोधात; बेरोजगारांनो पडू नका फंदात

नक्षलवाद्यांपासून ते दहशतवादी संघटनांकडे त्यांनी यासाठी त्यांचे स्लीपर सेल्स सक्रिय करण्यास सुरूवात केली आहे. ...

Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | JammuAndKashmir 2 terrorists killed in Operation Melahura Shopian SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu And Kashmir : परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. ...

Coronavirus : २०० जण पोहचले नमाजासाठी, पोलिसांनी अटकाव करताच केली दगडफेक - Marathi News | Coronavirus : 200 people reached for namaz, they stone pelting on police pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : २०० जण पोहचले नमाजासाठी, पोलिसांनी अटकाव करताच केली दगडफेक

Coronavirus : काही लोकांनी दगडफेक केली ज्यामध्ये सहा पोलिस जखमी झाले. ...

काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्रास वीरमरण - Marathi News | son of Maharashtra martyr in terrorist attack in Kashmir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्रास वीरमरण

काश्मीरमधील सोपोर भागात सीआरपीएफ व पोलिसांची तुकडी गस्तीवर असतांना दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. चकमकीत तीन जवान शहिद झाले ...

काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद, तीन जखमी - Marathi News | Terrorist attack in Kashmir, two soldiers killed, three injured BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद, तीन जखमी

आज काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे दहशतवाद्यांनी मोठा हल्ला घडवून आणला ...