शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

क्राइम : मोठी कारवाई! भारतीय लष्कराची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्पाय नेटवर्कवर छापेमारी

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

राष्ट्रीय : पुलवामाची पुनरावृत्ती टळली; हल्ल्याचा कट उधळला; अतिरेकी पळाले

राष्ट्रीय : 40 किलो स्फोटकं, संरक्षणदलावर निशाणा; आयजींनी सांगितला पुलवामामध्ये असा होता दहशतवाद्यांचा 'प्लॅन'

राष्ट्रीय : Video : पुलवामामध्ये जवानांनी 'अशी' उडवली दहशतवाद्यांची IEDने भरलेली कार, 3 दिवसांपूर्वीच मिळाले होते 'इनपुट'

राष्ट्रीय : Coronavirus: कोरोनाची दहशत! ‘या’ घोड्याला होम क्वारंटाईन करण्याचे कुटुंबाला आदेश, कारण...

आंतरराष्ट्रीय : POK : पाकिस्तानने चीनच्या सोबतीने उचलले मोठे पाऊल; भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता

क्राइम : जम्मू-काश्मीरमध्ये IBने ताब्यात घेतले पाकिस्तानी 'गुप्तहेर' कबुतर

राष्ट्रीय : पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद; सीआरपीएफकडून सर्च ऑपरेशन सुरू

राष्ट्रीय : 300 हून अधिक दहशतवादी पीओकेतून घुसण्याच्या तयारीत