शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : पाकिस्तान च्या तोफमाऱ्यात महिला ठार, एक गंभीर, भारतीय लष्कराने दिले चोख प्रत्युत्तर

क्राइम : खळबळजनक! दहशतवाद्यांनी केली भाजपा नेत्यासह वडील, भावाची गोळ्या घालून हत्या

आंतरराष्ट्रीय : पाकव्याप्त काश्मिरातील झेलम नदीवर चीनचा प्रकल्प , हायड्रो पॉवर प्रोजेक्टला स्थानिकांचा विरोध

राष्ट्रीय : CoronaVirus News : मुंबई, दिल्लीतून आनंदाची बातमी पण देशातील 'या' राज्यांनी वाढवली चिंता

क्राइम : पाकिस्तानी अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती देत होता हा निलंबित पोलीस अधिकारी, NIA च्या चौकशीत खुलासा 

राष्ट्रीय : 21 जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होणार? केवळ दहा हजार भाविकांना परवानगी 

राष्ट्रीय : अमरनाथ मंदिरातील आरतीचे थेट प्रक्षेपण

राष्ट्रीय : पाकिस्तानकडून 'कोरोना बॉम्ब'; कुलगाममध्ये मारले गेलेले दहशतवादी निघाले पॉझिटिव्ह

राष्ट्रीय : coronavirus: संपूर्ण काश्मीर खोरेच रेड झोनमध्ये; अमरनाथ यात्रेवर प्रश्नचिन्ह कायम 

राष्ट्रीय : Jammu and Kashmir : कुलगाममध्ये एका दहशतवाद्यांचा खात्मा, दोन जवान जखमी