शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

पाकव्याप्त काश्मिरातील झेलम नदीवर चीनचा प्रकल्प , हायड्रो पॉवर प्रोजेक्टला स्थानिकांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 5:32 AM

पाकिस्तान सरकारने पाकव्याप्त काश्मीरच्या सुधानोटी जिल्ह्यात झेलम नदीवर आझाद पट्टान हायड्रो प्रोजेक्टची घोषणा केली.

मुजफ्फराबाद - नीलम आणि झेलम नदीवर चीन अवैधपणे धरण तयार करीत आहे, असा आरोप करीत पाकव्याप्त काश्मिरातील मुजफ्फराबादमध्ये स्थानिक लोकांनी जोरदार निदर्शने केली. सोमवारी निघालेल्या या रॅलीला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.आंदोलकांचे म्हणणे आहे की, यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार आहे. टिष्ट्वटरवर सेव्ह रिव्हरचा ट्रेंड दिसून आला. आंदोलकांनी प्रशासनाला सवाल केला की, अखेर कोणत्या कायद्यांतर्गत या जागेवर धरण उभारण्यासाठी पाकिस्तान आणि चीनमध्ये करार झाला आहे? या नद्यांवर कब्जा करून पाकिस्तान आणि चीन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांचे उल्लंघन करीत आहेत.पूर्व लडाखमध्ये सीमेवर तणाव असताना चीन आणि पाकिस्तानने अब्जावधी डॉलरचा करार केला आहे. पाकव्याप्त काश्मिरात कोहोलामध्ये २.४ अब्ज डॉलरच्या १,१२४ मेगावॅट हायड्रो पॉवर प्रोजेक्टसाठी हा करार झाला आहे.पाकिस्तान सरकारने पाकव्याप्त काश्मीरच्या सुधानोटी जिल्ह्यात झेलम नदीवर आझाद पट्टान हायड्रो प्रोजेक्टची घोषणा केली. हे धरण चीन- पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा भाग आहे. पाकिस्तान सरकार आणि चीनची कंपनी यांच्यात या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतPakistanपाकिस्तानchinaचीन